बोनी कपूर यांच्या गाडीला साताऱ्यात अपघात
साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.
May 15, 2014, 01:27 PM ISTरांगड्या सातारकरांचा ‘गुलमोहर डे’...
गुलमोहोराच्या झाडाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्थान असतं. वैशाख वणव्यातल्या नाजूक स्नेहबंधनाला धुमारे फुटणारा भारदार वृक्ष म्हणजेच गुलमोहोर... या गुलमोहोराचं महत्त्व पटवून देण्यासाठी सातारकर गेली १५ वर्ष गुलमोहोर डे साजरा करतात.
May 1, 2014, 11:10 PM ISTबलात्काराचा गुन्हा; पालकमंत्र्याच्या भावाला अटक
साताऱ्याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2014, 10:55 AM ISTउदयनराजेंचे पिस्तुल फोटोसेशन व्हॉट्स अॅपवर, अडचणीत वाढ
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन फोटो सेशन केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षक चांगलेच महाग पडले आहे. त्याची सेवा खंडीत करण्यात आली असून त्याची बढतीही रोखली गेली आहे.
Feb 6, 2014, 11:34 PM ISTबस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार
सातारा - पुणे रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. एका गाडीला झालेल्या अपघातामुळे मागच्या गाड्यांनीह एकमेकांना धडक दिली आणि अपघातात तब्बल १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ३६ हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन पुरूष आणि सात महिलांचा समावेश आहे.
Feb 4, 2014, 12:22 PM ISTउदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!
सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.
Feb 1, 2014, 08:58 PM ISTएटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!
गुलाबी थंडी... म्हणजे लग्नसमारंभांचा काळ... लग्न म्हटलं की लग्नपत्रिका ही आलीच. मात्र आता काळानुसार या लग्नपत्रिकांचा लुक बदलू लागलाय. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या फोटोतील पत्रिका पाहून वाटेल. एटीएम कार्ड असाच प्रश्न या पत्रिकेकडे पाहिले की निर्माण होतो.
Dec 22, 2013, 01:05 PM ISTदाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!
दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. असं असलं तरी दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधात सुरु केलेली चळवळ फोफावत चाललीय. यात साताऱ्यातल्या चिमुकल्या मंडळींनीही सिंहाचा वाटा उचललाय.
Oct 20, 2013, 05:34 PM ISTएसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी
सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
Aug 23, 2013, 03:28 PM ISTदाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
Aug 21, 2013, 09:00 AM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM ISTराज ठाकरेंना चारही गुन्ह्यांत जामीन मंजूर!
साताऱ्यात २००८ साली प्रक्षोभक भाषण केल्यामुळे झालेल्या तोडफोडीनंतर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांवरून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.
Aug 8, 2013, 03:03 PM ISTसरकारचं डोकं फिरलं, दुष्काळी भागात २० कोटींचं गेस्ट हाऊस
साता-यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती..... दुष्काळाच्या या भयाण स्थितीतही तब्बल २० कोटींचं गेस्ट हाऊस क-हाडमध्ये बांधलं जातंय
Jul 17, 2013, 07:02 PM ISTबाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Jul 17, 2013, 04:07 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST