sarfaraj khan

Musheer Khan : क्रिकेटच्या देवासमोर मुशीर खानचं शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडताच वडिलांना भावना अनावर; पाहा Video

Musheer Khan breaks Sachin Tendulkar record : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याने क्रिकेटच्या देवासमोर त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. त्यानंतर वडिलांनी त्याची हिंमत वाढवली.

Mar 12, 2024, 04:09 PM IST

विराट कोहलीने रिजेक्ट केल्यानंतर या खेळाडूने केलं असं काही...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचे खेळाप्रती असलेली प्रतिबद्धता संघातील इतर खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायीच असल्याचे युवा क्रिकेटर सर्फराज खानने म्हटलंय. सर्फराज खान विराटच्या संघाचा महत्वाचा भाग आहे.

Mar 21, 2018, 01:38 PM IST

जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये सरफराजला मारण्यासाठी धावला उथप्पा

क्रिकेटच्या मैदानावर वाद होणे ही काही नवी गोष्ट नाही. अनेकदा मैदानावर खेळाडूंमध्ये वाद होत असतात. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात पुणे आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्या वादाचा मुद्दा चांगलाच गाजला.

May 2, 2016, 03:44 PM IST

सरफराज कसा झाला क्रिकेटर ?

आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना बैंगलोरच्या सरफराज खाननं 10 बॉलमध्ये 35 रन बनवले.

Apr 15, 2016, 08:01 PM IST

वॉट्सनला या युवा भारतीय खेळाडूने केलं प्रभावित

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर शेन वाटसन भारतचा युवा खेळाडू सरफराज खानच्या बॅटींगमुळे चांगलात प्रभावित झाला आहे. वॉटसन म्हणतो की, 'सरफराज एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याचा स्वत:च्या शॉटवर चांगलं नियंत्रण आहे. त्याने त्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत केली असेल.'

Apr 13, 2016, 01:06 PM IST

विराटने या खेळाडूसमोर जोडले हात

क्रिकेटमध्ये एका सामन्यात एखादा खेळा़डू हीरो बनू शकतो, असचं काहीसं पाहायला मिळाले. चक्क विरोट कोहलीने हात जोडून स्वागत केले.

Apr 30, 2015, 01:01 PM IST

IPLमध्ये हे पाच भारतीय खेळाडू होऊ शकतात मॅक्सवेल

दरवर्षी आयपीएलमध्ये एखादा अनोळखी चेहरा स्टार म्हणून सर्वांसमोर येतो. या आयपीएलमध्येही असे काही खेळीडू आहेत की जे याआधी स्पॉट लाईटमध्ये नव्हते. मात्र त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करण्यास तयार आहेत. तर कोण आहेत ते खेळाडू जे आजवर स्पॉट लाईटमध्ये नव्हते. 

Apr 9, 2015, 07:36 PM IST