sanjana

बुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

Sep 4, 2023, 04:58 PM IST

संजनाने गुपचुप उरकलं लग्न? नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

आता संजना गुपचुप विवाहबंधनात अडकल्याची चर्चा रंगते आहे. 

Feb 13, 2022, 12:14 PM IST

अरूंधतीला तुच्छ लेखणारा अनिरूद्ध जेव्हा खजिल होतो.....

कपाळ्यावर आठ्या आणून बोलणाऱ्या अनिरूद्धला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं 

Feb 10, 2022, 01:00 PM IST

Aai Kuthe Kai Karte : रुपाली भोसले सेटवरून चोरते 'या' गोष्टी, स्वतःच केला खुलासा

अरूंधतीच्या अगदी जवळच्या गोष्टी चोरताना दिसते संजना 

Feb 10, 2022, 12:19 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अभिनेत्रीला कोरोनाची लागण, सेटवरच असताना आला रिपोर्ट

मालिकेत वेगळं वळण सुरू असतानाच कोरोनाच सावट 

Jan 11, 2022, 05:46 PM IST

Aai Kuthe Kay Karte : दोघांमध्ये आता तिसरा, मालिकेत नवं वळण

'आई कुठे काय करते' या मालिकेला सर्वांत जास्त प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

Sep 7, 2021, 12:01 PM IST

Aai Kuthe Kai karte : 'सौ. संजना अनिरूद्ध देशमुख', समृद्धी बंगल्याचं माप ओलांडणार का?

देशमुख कुटुंबिय संजना - अनिरूद्धचं लग्न स्विकारणार 

Aug 31, 2021, 11:44 AM IST

Aai Kuthe Kai Karte : जीवापाड प्रेम करणाऱ्या संजनाने अनिरूद्धवरच उचलला हात, का आली अशी वेळ?

अरूंधती अनिरूद्धची साथ देणार की त्याला या सगळ्यात एकट्याला पाडणार 

Aug 30, 2021, 11:10 AM IST

Aai Kuthe Kai Karte : अनिरूद्ध - संजनाच्या लग्नाची अखेर तारीख ठरली, पत्रिका व्हायरल

अनिरूद्ध - संजनासोबत आता तरी लग्न करणार का? 

Aug 18, 2021, 02:10 PM IST

'Taarak Mehta...' Popatlal च्या आयुष्यात हातात गुलाब घेऊन लवंगी मिरची, थेट Popatlal ला प्रपोज

मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असणाऱ्या पोपटलालच्या आयुष्यात ट्विस्ट

 

Jun 14, 2021, 04:48 PM IST

आई कुठे काय करते : अंकिता करणार का गौरीला टार्गेट?

गावच्या घरी शेखर आल्याने मालिकेला मिळणार का वेगळं वळणं?

Jun 9, 2021, 02:02 PM IST

'माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही' म्हणत अरुंधतीने संजनाच्या लगावली कानशिलात

'आई कुठे काय करते' मालिकेत येणार धमाकेदार वळण

May 12, 2021, 04:43 PM IST

माझ्या नवऱ्याची बायकोमधील संजनाचा बोल्ड लूक

गुरुनाथ सुभेदार, त्याची बायको राधिका आणि त्याची प्रेयसी शनाया या तीन पात्रांभोवती फिरणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायको सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरलीये.

Dec 8, 2017, 03:33 PM IST