भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन ने सोमवारी एका मुलाचे आई-वडील झाले आहेत.


बुमराहने इंस्टाग्रामवर एक सुंदर कॅप्शनसह तिघांचे हात धरलेल्या सुंदर छायाचित्रासह पोस्ट शेअर केली आहे. ज्याचे नाव अंगद ठेवले आहे.


अंगद हा शब्द संस्कृतमधून आला आहे. अंगद चा अर्थ एक आभूषण, भगवंताचा भाग असा आहे.


हिंदू महाकाव्य रामायणात, वालीच्या मुलाचं नाव देखील अंगद होता.


अंगद नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार आहे.


अंगद हे नाव इतरांना मदत करण्याबद्दलचे प्रेम दर्शवते.


अंगद अर्थाचे पर्यायी नावं : अंगदन, अनंगदा, आदेश, अभिभव, अद्वैत, आणि अक्षित.

VIEW ALL

Read Next Story