sanatan

कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीचं सत्य अखेर उघड, म्हणाली, 'मी साध्वी नव्हे तर...'; कोण आहे ही हर्षा रिछारिया?

Mahakumb Viral Sadhvi Harsha Richhariya: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळा अखेर सुरु झाला आहे. यादरम्यान एका तरुणीची चर्चा सध्या रंगली आहे. गळ्यात रुद्राक्ष, फुलांच्या माळा आणि कपाळावर टीळा लावलेल्या तरुणीला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात होतं. या तरुणीचं नाव हर्षा रिछारिया (Harsha Richhariya) आहे. 

 

Jan 14, 2025, 06:37 PM IST

...तोपर्यंत पाच - सहा मुले जन्माला घाला; देवकीनंदन महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Devkinandan Thakur Maharaj : भारतात लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला की, कुणी विचारही करू शकत नाही. आजही आपल्यावर अत्याचार होत आहेत, असेही देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले.

Feb 20, 2023, 11:10 AM IST

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर,  नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.

Aug 28, 2018, 08:41 PM IST

नालासोपारा स्फोटकप्रकरणी अविनाश पवारला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

 अविनाश पवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो ३० वर्षांचा आहे.

Aug 25, 2018, 01:20 PM IST

सनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!

सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.  

Aug 21, 2018, 05:18 PM IST

शिवसेनेने सनातनची पाठराखण करणे थांबवावे - नवाब मलिक

शिवसेनेला नवाब मलिकांचा सल्ला

Aug 21, 2018, 11:39 AM IST

सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय- केसरकर

 सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने  प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिलीयं. 

Aug 20, 2018, 08:38 PM IST

सचिन अंदुरे आणि शरद कळसकरचा कायदेशीर बचाव करु- संजीव पुनाळकर

शरद कळसकर आणि संजीव पुनाळकर हे सनातनचे साधक नाही. 

Aug 19, 2018, 03:47 PM IST

शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड

शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड झालंय.

Aug 12, 2018, 04:13 PM IST

सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण

यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.

Aug 12, 2018, 12:14 PM IST

सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण

यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.

Aug 12, 2018, 12:10 PM IST

बॉम्बस्फोट... सांगली आणि 'सनातन'चं कनेक्शन!

तीन वेगवेगळ्या घटनांचं कनेक्शन मांत्र सांगलीच असल्याचं समोर आलंय. 

Aug 11, 2018, 12:55 PM IST

'सनातन' ला राजाश्रय, या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? – नवाब मलिक

सनातनला गोवा व महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? सरकारने आता हा विषय गांभार्याने घ्यावा व या संस्थेवर तात्काळ बंदी आणावी. - राष्ट्रवादी

Aug 10, 2018, 07:01 PM IST

वैभव राऊत आमचा साधक नाही, 'सनातन'च्या वकिलांचा दावा

पोलीस आणि गृहमंत्र्यांची भूमिका संशयास्पद

Aug 10, 2018, 09:57 AM IST