नालासोपारा स्फोटकप्रकरणी अविनाश पवारला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

 अविनाश पवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो ३० वर्षांचा आहे.

Updated: Aug 25, 2018, 01:20 PM IST
नालासोपारा स्फोटकप्रकरणी अविनाश पवारला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, नालासोपारा : नालासोपारा स्फोटकं प्रकरणी आखणी एकाला अटक करण्यात आलीये.  अविनाश पवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो ३० वर्षांचा आहे.. घाटकोपरच्या भटवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आलीये. त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज न्यायालयात 

अविनाश पवारला आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. एटीएसनं काही दिवसांपूर्वी नलासोपारा आणि राज्याच्या इतर भागांतून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आलीये.