सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील हाच पानसरे हत्याकांडामागचा मास्टरमाईंड
सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील हाच पानसरे हत्याकांडामागचा मास्टरमाईंड
Sep 21, 2015, 09:23 AM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
विरोधी पक्षनेते विखे-पाटील
Sep 19, 2015, 06:06 PM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.
Sep 19, 2015, 12:46 PM ISTपानसरे हत्या - सनातनवर बंदी घाला : पुरोगामी कार्यकर्ते
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेय.
Sep 18, 2015, 01:29 PM IST‘पवारांच्या राष्ट्रवादी टोळीवरच हवी बंदी’
सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.
Aug 30, 2013, 06:33 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पुणे पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतलंय. संदीप शिंदे असं या संशयिताचं नाव असून तो सनातन संस्थेचा साधक आहे.
Aug 28, 2013, 10:19 PM ISTश्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!
सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात
Aug 25, 2013, 11:21 PM IST`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
Aug 22, 2013, 11:45 AM ISTजितेंद्र आव्हाडांचा संशय 'सनातन'वर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. तसंच यामागे कुणाचा हात आहे, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Aug 20, 2013, 05:33 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येने `सनातन`ला `धक्का`!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळं सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनेलाही `धक्का` बसलाय.
Aug 20, 2013, 05:08 PM IST