'आई आजही करते लोकल ट्रेनने प्रवास ', Miss India मध्ये सहभागी होऊनही 'तिला' का करावा लागतोय संघर्ष
कालच या शोमधून शोमध्ये सामील होणाऱ्या कन्टेस्टंटची नावं जाहीर झाली.
Oct 2, 2022, 12:19 PM ISTBigg Boss 16 साठी 1000 कोटी मानधन घेण्याच्या चर्चांवर सलमान खानने सोडलं मौन
बिग बॉसच्या 16 साठी सलमान खान घेणार 1000 कोटी मानधन? प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टच बोलला...
Sep 27, 2022, 10:59 PM ISTगँगस्टर्सच्या निशाण्यावर Salman Khan, अटकेत असलेल्या शूटरकडून मोठा खुलासा
सुरक्षेत वाढ केल्यानंतरही सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर, अनेक दिवसांनंतर मोठा खुलासा
Salman Khan च्या 'त्या' फोटोशी टायगर श्रॉफच्या आईचा काय संबंध?
त्यांच्या या व्हिडीओवर टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दीशा पटानीनही कमेंट केली आहे.
Sep 5, 2022, 07:01 PM ISTSalman Khan 'हे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर VIDEOची चर्चा
सलमान खानची अशीच एक कृती पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2022, 05:28 PM ISTBigg Boss 16:'या' दिवशी सलमान खानचा शोचा प्रीमियर, थीमपासून-स्पर्धकांपर्यंत जाणून घ्या एका क्लिकवर
टीव्ही समोर बसून सीट बेल्ट बांधण्यासाठी सज्ज व्हा. कारण बिग बॉस सीझन 16 च्या प्रीमियरच्या तारखेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Sep 1, 2022, 03:59 PM ISTBOLLYWOOD: SALMAN KHAN चा TIGER-3 या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला.. टिझर पाहून चाहते खुश..
स्वतः कतरीना कैफने टीझरचा व्हिडीओ पोस्ट करून झोया आणि टायगरच्या प्रवासाला १० वर्ष पूर्ण असं म्हणत टायगर 3 येणार असल्याची घोषणा केली आहे
Aug 15, 2022, 01:27 PM ISTVideo | विश्वास नांगरे पाटील सलमान खानच्या घरी घेतला सुरक्षेचा आढावा
vishwas nangare patil joint commissioner of mumbai police Reach At Salman Khan Residence
Jun 6, 2022, 01:00 PM ISTVideo: असं कधीच झालं नव्हतं; हजारो प्रेक्षक- सेलिब्रिटींसमोर सलमानला कोणी रडवलं?
जाहीरपणे सलमान रडण्याची ही पहिलीच वेळ असावी.
Jun 6, 2022, 12:52 PM ISTपचका; भर कार्यक्रमात 'या' सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि....
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे
Jun 3, 2022, 10:15 AM ISTसलमान खान विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणतोय, 'मला लव्हेरिया झालायं'
अनेक अभिनेत्रींनंतर सलमानचं विवाहित अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे नाव, कोण आहे ती?
Feb 15, 2022, 04:48 PM IST
भाईजान सलमान वारंवार वापरतो 'हे' जॅकेट; काय आहे खास कनेक्शन?
पाहा त्यानं कधी आणि कुठे वापरलंय हे जॅकेट
Aug 26, 2021, 08:38 PM ISTव्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल
सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात...
Oct 28, 2015, 10:13 AM ISTसलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?
2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.
May 7, 2015, 02:46 PM IST