salman khan news

सलमान खानच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय, गॅलेक्सीच्या बाल्कनीत आता पक्षीही घुसू शकणार नाही, पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत मोठा बदल करण्यात आला आहे. 

Jan 7, 2025, 04:41 PM IST

खरंच छापले होते का सलमानसोबतच्या लग्नाच्या पत्रिका? उत्तर देत संगीता बिजलानी म्हणाली...

Sangeeta Bijlani on her Wedding Card : संगीता बिजलानीनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं या सगळ्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 29, 2024, 01:28 PM IST

'मी पोलिसांसमोर...', 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप

Salman Khan Bigg Boss 18 :  सलमान खाननं अखेर 26 वर्ष जुन्या त्या व्हिडीओवरून पश्चाताप होत असल्याचं सांगितलं. 

Nov 24, 2024, 05:08 PM IST

'तू जो अ‍ॅटिट्यूड दाखवला आहेस ना...', सलमान खानने अशनीर ग्रोव्हरला सर्वांसमोर झापलं, 'उगाच माझ्या...'

उद्योजक अशनीर ग्रोव्हरने (Ashneer Grover) नुकतीच बिग बॉसमध्ये (Big Boss) हजेरी लावली. दरम्यान यावेळी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अशनीर ग्रोव्हरला खडेबोल सुनावले. अशनीर ग्रोव्हरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने सलमानबद्दल काही दावे केले होते. त्यावरुनच सलमान खानने नाराजी जाहीर केली. 

 

Nov 18, 2024, 04:49 PM IST

'सलमानला फोन करून अंडरवर्ल्डनं दिली होती धमकी'; सोमी अलीचा धक्कादायक खुलासा

Somy Ali on Salman Khan Getting Call from Underworld :  सलमान खानच्या लॅन्डलाईनवर कॉल करून अंडरवर्ल्डनं दिली होती भाईजानला धमकी... 

Nov 2, 2024, 06:37 PM IST

सलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का

Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार

Oct 30, 2024, 02:06 PM IST

'...नाहीतर मी तमाशा घालेन' सलमाननं कोणाला दिला इशारा?

सलमानसंदर्भातीलच आणखी एक माहिती नव्यानं समोर आली आहे. 

Oct 30, 2024, 01:47 PM IST

‘सलमान खानला त्याच्या फार्म हाऊसच्या रस्त्यावर मारणार होतो,’ बिष्णोई गँगच्या शूटरचा खुलासा, ‘त्याच्या गार्डशी मैत्री...’

मुंबई पोलिसांनी हरियाणाच्या पानीपत येथून लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगचा शूटर सुक्खाला अटक केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा तो दारुच्या नशेत होता आणि आपलं नावही नीट सांगू शकत नव्हता. अटकेनंतर सुक्खाने मोठा खुलासा केला आहे. 

 

Oct 21, 2024, 04:33 PM IST

सलमानच्या गार्डशी दोस्ती केली आणि... अटकेत असलेल्या बिश्नोई गँगच्या शुटरचा धक्कादायक खुलासा

मुंबई पोलिसांनी हरियाणातल्या पानीपत इथून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरला अटक केली आहे. पोलीस ज्यावेळी त्याला अटक करण्यासाठी गेले तेव्हा तो नशेत होता, स्वत:च्या पायावरही त्याला उभं राहाता येत नव्हतं. पोलिसांना दिलेल्या जबाबा त्याने मोठा खुलासा केला आहे. 

 

Oct 21, 2024, 04:32 PM IST

'आम्ही माफी का मागू, काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमान तिथे नव्हताच'; सलीम खान यांचा खुलासा

Salim Khan : सलीम खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2024, 01:11 PM IST

बॉम्ब अलर्ट, बुलेट प्रुफ आणि... धमक्यांदरम्यान सलमान खानने खरेदी केली हायटेक कार, किंमत कोट्यवधीत

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चित्रपटांमुळे नाही तर त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. यादरम्यन सलमान खान याने नवी बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत कोट्यवधीत आहे.

Oct 18, 2024, 06:37 PM IST

'फक्त माफी नाही तर या मंदिरात येऊन नतमस्तक हो' सलमान खानसमोर लॉरेन्स बिश्नोईची अट... कुठे आहे हे मंदिर?

Salman Khan Threat : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडवून दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादीर लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली आहे. सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं बिश्नोई गँगने म्हटलं आहे. 

 

Oct 15, 2024, 07:38 PM IST

'हे' 6 जण आहेत सलमान खानचे सर्वात जवळचे मित्र?

मैत्री निभावण्याच्या बाबतीत सलमान खान हा एक नंबर आहे. 

Aug 29, 2024, 01:44 PM IST

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, मुंबई पोलिस घेतायेत 'मामा'चा शोध, 9 मिनिटांची ऑडिओ क्लिप...

Mumbai News today: सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पोलिस मामा नावाच्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत. 

 

Aug 7, 2024, 07:05 AM IST

सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...

Jun 21, 2024, 04:16 PM IST