आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM ISTतुरुंगातील त्या दिवसांची आठवण करत सलमान खान म्हणाला, 'बाथरुम साफ करण्यापासून...'
Salman Khan on Cleaning Toilets in Jail : सलमान खान सध्या एका रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे. सलमान खाननं यावेळी त्याच्या तुरुंगातील दिवसांविषयी देखील सांगितलं आहे. तो तिथे बाथरुम साफ करायचा याचा खुलासा त्यानं केला आहे.
Aug 15, 2023, 04:09 PM IST'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच
Salman Khan on Gadar 2: सध्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट विशेष गाजतो आहे. यावेळी सलमान खाननं सनी देओलला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
Aug 12, 2023, 03:28 PM ISTसलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा
Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कोणती नाती कशी निघतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि सलमान खान यांच्या नात्याची. तुम्हाला माहितीये का की कियारा अडवाणी आणि सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे एकमेकांशी जवळचे संबंध आहेत.
Jun 28, 2023, 07:56 PM IST'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?
Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय...
Jun 24, 2023, 01:32 PM IST
सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO
Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं?
May 26, 2023, 12:38 PM ISTतो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं
Salman Khan Video: सलमान खान कायमच आपल्या चाहत्यांना सरप्राईज करत असतो. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Salman Khan News) चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याचा साधेपणा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सलमान खान (Video Viral) चांगलाच चर्चेत आला आहे.
May 25, 2023, 04:55 PM ISTSalman Khan धमकीप्रकरणी मोठी बातमी, धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस
Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान आता सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
May 9, 2023, 03:05 PM ISTSalman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा
Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 19, 2023, 04:19 PM IST25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...
Pooja Hegde On Relationship With Salman Khan : पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या आणि सलमानच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान, पूजानं आता अखेर एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे.
Apr 14, 2023, 11:48 AM ISTइतक्या वर्षांनंतर Salman Khan च्या लग्नाच्या प्रपोजलवर जुही चावलाचं वक्तव्य, म्हणाली 'आजही तो...'
Juhi Chawla On Salman Khan Marriage Proposal: काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सलमाननं खुलासा केला की त्याला जुही चावलाशी लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलांनी नकार दिला होता. आता इतक्या वर्षांनंतर जुहीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 13, 2023, 02:10 PM ISTSalman Khan : वय हा केवळ आकडा... 57 वर्षीही पिळदार शरीर, शर्टलेस फोटोवर तरुणींच्या कमेंट्स
Salman Khan Shirtless Photo Viral : सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत सलमान शर्टलेस असून त्याची टोन्ड बॉडी आणि अॅब्स पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट देखील केल्या आहेत.
Apr 6, 2023, 06:27 PM ISTSalman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....
Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.
Mar 21, 2023, 11:22 AM IST
Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO
Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.
Mar 20, 2023, 12:33 PM ISTViral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र
Viral Video : सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या.
Feb 19, 2023, 01:09 PM IST