व्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल

सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात... 

Updated: Oct 28, 2015, 10:14 AM IST
व्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल title=

मुंबई: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात... 

आणखी वाचा - सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ची कथा चोरीची?

शूटिंगनंतर सर्व क्रू मेंबर काय करायचे... ते दाखवणारा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आलाय. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

पाहा व्हिडिओ - 

आणखी वाचा - व्हिडिओ: अरबाजनं असं सादर केलं 'प्रेम रतन धन पायो'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.