salmaan khan

पलक तिवारीचं बोल्ड फोटोशुट, फोटो पाहून चाहते थक्क

जाळीदार ड्रेस परिधान करून पलक तिवारीने दिले किलर लुक, फोटो पाहिलेत का तुम्ही?

Sep 23, 2022, 07:30 PM IST

अरबाज सट्टेबाजीप्रकरणी सलमान खानची पहिली प्रतिक्रीया...

आता सलमान खान या प्रकरणावर बोलता झालाय.

Jul 3, 2018, 07:34 PM IST

अभिनेता सलमान खानसमोर आणखी एक अडचण

सिनेमाचे पहिले शेड्यूल्ड पंजाबमध्ये शूट होणार असल्याचे सांगण्यात येतंय. 

Jun 18, 2018, 04:46 PM IST

सलमान खान आणि यूलिया वंतूर यांच्यात ब्रेकअप ?

सध्याचं वातावरण पाहता सलमानचा स्टेटस पुन्हा सिंगल होणार असल्याची चिन्ह आहेत.  

May 10, 2018, 07:39 AM IST

कपिल नाही सुनीलसोबत काम करणार सलमान खान

कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.

Apr 20, 2018, 03:56 PM IST

सलमानच्या बाल्कनीच्या आतला व्हिडिओ आला समोर

काळवीट शिकारप्रकरणी जोधपुर कोर्टाने सलमानला ५ वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. पण २ दिवसातच त्याला जामिन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर जोधपुरपासुन मुंबईपर्यंतच्या त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सलमानच्या घराबाहेर त्याचे फॅन्स वाट पाहत तासनतास उभे होते. सलमानची एक झलक कॅमेरात टीपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल कॅमेरा सुरू ठेवले होते. अखेर सलमानने आपल्या बाल्कनीत येऊन सर्वांना हात दाखविला. तसेच घरी जाऊन झोपा असेही खुणावले. हे सर्व घराबाहेरून माध्यमांच्या कॅमेऱ्यांनीही टीपलं. पण ट्विटर युझर आलोकने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये सलमान खानच्या पाठीमागे उभे राहून काढलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

Apr 8, 2018, 07:08 PM IST

किक २ मध्ये जॅकलिनला डच्चू, सलमानसोबत दिसणार दीपिका ?

किक २ मध्ये दिपिका पादुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

Feb 11, 2018, 10:08 PM IST

या दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३'

 सोनी टीव्हीवरील 'दस का दम ३' शो मधून सलमान पुन्हा घराघरात दिसणार आहे. 

Feb 8, 2018, 06:47 PM IST

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर सलमान चालवणार ई-सायकल

सरकारच्या ई-सायकलींग अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता सलमान खान पुढे सरसावला आहे.

Dec 19, 2017, 08:23 AM IST

सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'

सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.

Apr 24, 2017, 07:00 PM IST

सलमान उर्वशीला मदतीचा हात देणार का?

सलमान खानमुळे सध्या मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेचा विषय बनली आहे. 

Nov 17, 2016, 08:42 AM IST

सलमान कसा नाचला झिंगाट आणि शांताबाईवर

अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत सामिल झाला होता.

Jul 6, 2016, 02:25 PM IST

सलमानचा सुलतान आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

ईद जरी उद्या साजरी होणार असली, तरी सलमान खानचा सुलतान आजच प्रदर्शित होतोय. ईद नेहमीच सलमानसाठी लाभदायी ठरली आहे..त्यामुळे सुलतानचीही जबरदस्त हवा निर्माण झाली आहे.

Jul 6, 2016, 12:45 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये सलमानसोबत थुक्रटगिरी

 अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दाखल झाला होता.

Jul 5, 2016, 01:36 PM IST