'चला हवा येऊ द्या'मध्ये सलमानसोबत थुक्रटगिरी

 अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दाखल झाला होता.

Updated: Jul 5, 2016, 01:41 PM IST

पहिला व्हिडीओ

दुसरा व्हिडीओ

मुंबई : अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दाखल झाला होता, तेव्हा त्याच्यासह निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे यांनी धमाल केली. 

हा एपिसोड तुम्ही पाहायचं विसरला असाल तर येथे पाहा...