सलमान खानच्या वाढदिवसाला एवढा महाग केक
अभिनेता सलमान खानने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सलमानच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी, त्याच्या जवळच्या लोकांनी खास तयारी केली.
Dec 29, 2015, 04:16 PM ISTसलमान खानवर २०० कोटी रूपयांचा सट्टा
बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील 'हिट अँड रन' प्रकरणातील निकाल थोड्याच वेळात लागणार आहे, या निकालावर तब्बल २०० कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे.
May 6, 2015, 10:58 AM ISTदबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट'
दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे. सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.
Mar 12, 2015, 02:21 PM ISTव्हिडिओ : सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी
सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी
Jan 29, 2015, 09:52 PM ISTसलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.
Oct 13, 2014, 02:16 PM ISTसलमान खान पुन्हा प्रेमच्या भूमिकेत
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा सिनेमा बडे भैय्या या नावाने येणार होता.
Mar 20, 2014, 09:16 PM ISTसलमान-शाहरूख एकाच चित्रपटात झळकणार
बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानने काहीही केलं तरी तो सतत चर्चेत असतो. शाहरूख खानच्या चित्रपटात सलमान खान काम करेल?, यावर कुणाचा विश्वास आता तरी बसणार नाही. मात्र शाहरूखचा चित्रपट हॅप्पी न्यू ईअरमध्ये सलमान खान अभिनय करणार आहे.
Jan 6, 2014, 04:58 PM IST