मुंबई । बेस्ट कर्मचा-यांचं दिवाळीनंतरही दिवाळं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 11:46 PM ISTत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन
आधार कार्ड बँकेशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनाही त्यांचं प्रलंबित वेतन रोखीनं मिळणार आहे.
Nov 19, 2017, 08:44 PM ISTत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:16 PM ISTदिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या – जागतिक बँक
मुंबई आर्थिक राजधानी असली, तरी मुंबईपेक्षा दिल्लीतील कर्मचाऱ्यांना जास्त पगार दिला जातो, दिल्ली आणि मुंबईतल्या पगारात जवळजवळ ५० टक्के तफावत आहे.
Nov 2, 2017, 12:33 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवस संप पुकारला.संप करण्यामागे काय कारण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेय. एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
Oct 31, 2017, 10:28 PM IST... तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार नाही!
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेय.
Oct 31, 2017, 10:00 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार
Oct 30, 2017, 07:33 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार
एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाणार
Oct 30, 2017, 07:03 PM ISTसातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस
देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Oct 12, 2017, 10:33 PM ISTबेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय
बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2017, 10:24 PM ISTबेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 09:58 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर मिळणार? दरवर्षी पगारवाढीची शक्यता!
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता दरवर्षी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 6, 2017, 08:32 PM ISTरवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते.
Jul 16, 2017, 07:07 PM ISTभारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना इतके मिळते मानधन
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतप पाकिस्तानी क्रिकेटर्सवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजेत्या संघातील प्रत्येक क्रिकेटरला एक कोटी रुपये बक्षिसांची घोषणा केलीये.
Jul 13, 2017, 07:52 PM IST'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक
कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे.
Jul 11, 2017, 08:43 PM IST