अप्रायजलच्या कालावधीत असे मिळवा शबासकीसोबत प्रमोशनही
अनेकांचा पगार घसघशीत वाढतो तर, अनेकांना शाबासकी म्हणून प्रोमोशनची थाप मिळते. काहींना गलेलठ्ठ बोनस (इन्सेंटीव्ह) मिळतो. पण, काही मंडळी मात्र इथे फारच दुर्दैवी ठरतात. कारण...
Apr 25, 2018, 09:33 PM IST'आयटी' नाही तर इकडे मिळतो सर्वाधिक पगार, पुण्याचा नंबर पहिला
जर तुम्ही फ्रेशर(0-६ वर्षांचा अनुभव) असाल तर चांगल्या पगारासाठी मुंबईत नाही तर पुण्यात जा.
Apr 18, 2018, 04:27 PM ISTआता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार
पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे.
Apr 16, 2018, 08:04 PM ISTएनडीएचे खासदार वेतन, भत्ते स्वीकारणार नाहीत
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज संपूर्णपणे पाण्यात गेल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे खासदारांनी वेतन आणि भत्ते स्वीकरणार नाहीत. याविषयीची घोषणा संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केली.
Apr 5, 2018, 11:27 AM ISTएनडीएचे 400 हून अधिक खासदार वेतन नाकारणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 10:46 AM ISTखासदार सचिन तेंडुलकरनं केलं असं काम, ऐकून तुम्हीही कराल सलाम!
क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला.
Apr 1, 2018, 06:13 PM ISTपाहा कोणत्या क्रिकेटरला मिळणार किती पगार
सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
Mar 7, 2018, 06:21 PM ISTपुणे | सिंहगड इन्सटिट्यूटच्या प्राध्यापकांचे १६ महिन्यांचे पगार थकले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 11:22 PM ISTसर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात वाढ
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात आश्चर्यकारक वाढ करण्यात आलीय.
Jan 31, 2018, 04:46 PM ISTरायगड | सागरी सुरक्षा रक्षक वाऱ्यावर...!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 08:17 PM ISTइन्फोसिसच्या नव्या CEO चा पगार बघून तुम्हाला बसेल धक्का...
देशाची प्रमूख प्रौद्योगिक कंपनी म्हणजे इन्फोसिस.
Jan 4, 2018, 06:50 PM ISTपंतप्रधान मोदींचे विश्वासू अजित डोवाल, घेतात एवढा पगार
दहशतवाद्यांचा खात्मा करणं असो किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक.
Dec 20, 2017, 06:54 PM ISTअनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.
Dec 15, 2017, 11:29 AM IST...तर विराट होणार सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू
भारताचा कॅप्टन विराट कोहली, क्रिकेटपटू धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Dec 4, 2017, 07:25 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?
खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
Dec 1, 2017, 05:44 PM IST