आयपीएल २०१६ : कायम ठेवलेल्या खेळाडूंचा खरा पगार
आयपीएल २०१६मधील कायम असणाऱ्या खेळाडूंचे मानधन जाहीर करण्यात आलेय.
Jan 1, 2016, 09:23 PM ISTनव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट?
पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.
Dec 24, 2015, 08:18 AM ISTकाळी दिवाळी : बोनस तर दूरच, पगारही वेळेत नाही
बोनस तर दूरच, पगारही वेळेत नाही
Nov 7, 2015, 09:23 AM ISTआता २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळेल बोनस, कॅबिनेटची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं आज औद्योगिक कर्मचाऱ्यांचा बोनस वाढवून ७००० रुपये प्रति महिना केलाय. आता ज्यांचा मासिक पगार २१ हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल.
Oct 21, 2015, 07:28 PM ISTकामाच्या लवचिक वेळा वेतन आणि बोनसपेक्षा जास्त महत्त्वाच्या!
केवळ भरघोस पगारवाढ दिली की कर्मचारी खूश होतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं कामं करतात, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चूक ठराल...
Oct 20, 2015, 07:03 PM IST'इसिस'च्या दहशतवाद्यांना किती पगार मिळतो माहित आहे...
दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांना या संघटनेत सामील होण्यासाठी किती पगार मिळतो, हे समजलं तर तुम्हाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2015, 07:28 PM ISTसंसदीय समितीकडून खासदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 09:51 PM ISTखासदारांचा पगार होणार १ लाख रुपये?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 02:02 PM ISTअबब, खासदारांचा किती हा पगार?
खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे. खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे खासदारांची ही पगारवाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 2, 2015, 12:12 PM ISTबँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
May 26, 2015, 07:15 PM ISTबँक कर्मचार्यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ
देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे.
May 26, 2015, 09:15 AM ISTबँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ
आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत.
May 23, 2015, 06:55 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनो चांगले काम, तरच पगारवाढ : CM
जे सरकारी अधिकारी चांगलं काम करतील, त्यांनाच चांगली पगारवाढ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिलेत.
May 22, 2015, 09:04 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ, दोन शनिवारी पूर्णवेळ कामकाज
लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा सुटला असून भरघोस पगारवाढ होणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार असून पहिल्या आणि तसऱ्या शनिवारी बॅंक पूर्णवेळ सुरु राहणार आहे.
Feb 24, 2015, 02:40 PM ISTखुशखबर! या वर्षी डबल डिजीट वाढू शकतो पगार
तुम्ही जर प्रायव्हेट म्हणजे खासगी कंपनीत मॅनेजमेंट टीममध्ये हाय लेव्हलवर काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या वर्षी देशातील कंपन्यांनी हाय लेव्हल मॅनेजमेंटशी संबंधीत अधिकाऱ्यांचा पगारात डबल डिजीटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 5, 2015, 02:22 PM IST