salary

सुषमा स्वराज यांच्या पगारावर पती स्वराज कौशल म्हणतात...

ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एका ट्विटर यूजरची बोलती बंद केली आहे.

Jul 11, 2017, 08:42 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.

Jul 8, 2017, 07:35 AM IST

उल्हासनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Jul 4, 2017, 01:38 PM IST

भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडचे मानधन झाले दुप्पट

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.

Jul 1, 2017, 04:49 PM IST

तुम्हाला माहीत आहे का 'ढिंच्याक पूजा'ची कमाई?

सेल्फी मैने लेली लाज हे ढिंच्याक पूजाचे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या व्हिडीओच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावतेय.

Jun 12, 2017, 11:39 AM IST

आयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.

May 23, 2017, 05:40 PM IST

जगभरात पिचईंचा पगार सर्वाधिक, महिन्याची कमाई...

जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का.

Apr 29, 2017, 09:54 PM IST

Good News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 11:31 PM IST

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात भरघोस वाढ

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आलीय. पटेल यांचा मासिक पगार नव्वद हजारावरून अडीच लाख रुपये करण्यात आलाय. 

Apr 3, 2017, 07:58 AM IST

तुकाराम मुंढेंचा पहिला दणका, पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी पीएमपीएलच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. उशीरा येणाऱ्या पीएमपीएलच्या १२० कर्मचा-यांचा पगार कापण्यात येणार आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मुंढेंनी हा निर्णय घेतलाय.

Mar 30, 2017, 04:35 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर 

Mar 16, 2017, 09:19 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही फेब्रुवारीचा पगार नाही

कर्मचा-यांच्या पगारवाढीसाठी बेस्ट प्रशासन आता कर्जाच्या शोधात आहे.

Mar 15, 2017, 08:46 PM IST