एसटी कर्मचाऱ्यांना गणपती पावला; लवकरच हाती येणार रखडलेलं वेतन
कोकणात जाणाऱ्यांसाठीचे काही नियम ....
Aug 4, 2020, 03:34 PM IST
आयला... 'बीसीसीआय'ने भारतीय खेळाडुंचा १० महिन्यांचा पगार थकवला
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती असलेल्या BCCI च्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Aug 2, 2020, 01:07 PM ISTकोरोना संकटकाळात डॉक्टर्स, परिचारिका, पोलिसांना वेतन वेळेत द्या- फडणवीस
कोरोना योद्ध्यांच्या वेतनाची फाईल अडकून राहणे अतिशय दुर्दैवी आहे.
Jul 18, 2020, 10:31 PM ISTखूशखबर : यंदाच्या वर्षी होणार पगार वाढ; कपन्यांकडून पगार वाढीची प्रक्रिया सुरू
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे
Jul 9, 2020, 09:14 AM IST
औरंगाबाद | बजाजकडून कर्मचाऱ्यांची पगार कपात
Aurangabad,Walunj Bajaj Comapny Deduct 50 Percent Workers Salary Update
Jul 8, 2020, 09:35 PM ISTऔरंगाबाद | कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांचे जेवणाचे पैसे पगारातून कापले
AURANGABAD SRPF SOLDIERS CUT FOOD ALLOWANS FROM SALARY
Jun 18, 2020, 04:15 PM ISTकोरोना संकट : १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात
१६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात
May 13, 2020, 10:47 AM ISTकंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
May 12, 2020, 01:04 PM ISTनोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज
गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.
May 9, 2020, 08:05 AM ISTमुंबई| सरकारी कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार एकाच टप्प्यात मिळणार
Good News For Government Employees On Salary.
Apr 22, 2020, 11:25 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना फटका, मार्चच्या उर्वरित वेतनाला एवढा उशीर होणार
कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे.
Apr 22, 2020, 11:08 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात
कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
सीआरपीएफ जवानांकडून एक दिवसाचा पगार, ३३.८१ कोटींची सहाय्यता
संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज
Mar 27, 2020, 07:15 AM ISTकोरोनामुळे विमान कंपन्या अडचणीत, ‘इंडिगो’कडून पगारात कपात
जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.
Mar 19, 2020, 05:35 PM IST