सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM IST'कठीण काळ...' सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली पोस्ट
Kareena Kapoor Post on Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर 15 जानेवारी रोजी चाकू हल्ला झाला. यानंतर पहिल्यांदाच सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने पहिल्यांदाच पोस्ट केली आहे.
Jan 17, 2025, 07:42 AM ISTसैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
सैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
Jan 16, 2025, 02:47 PM IST'तुम्ही आमच्या बेडरुममध्ये...'; करिनाचा हात पकडून जाताना सैफ कोणावर एवढा संतापला?
Saif Ali Khan Talks About Bedroom: सैफ अली खान आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री करिना कपूर हे कायमच चर्चेत असतात. या दोघांच्या एका व्हिडीओसंदर्भात सैफ अली खानने आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. नेमकं सैफ काय म्हणालाय पाहूयात...
Oct 2, 2024, 10:30 AM IST'बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान...' सैफ अली खानचं मोठं विधान
Kareena-Saif And Karishma : करीना कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Jul 23, 2024, 12:49 PM ISTसेलिब्रिटी कुटुंबातील 'या' हसऱ्या मुलाचा आज 53 वा वाढदिवस! तब्बल 12 वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न आणि...
Bollywood News : हा हसरा आणि गोंडस मुलाचा आज 53 वा वाढदिवस आहे. 12 वर्षं मोठ्या नायिकेशी लग्न मग घटस्फोट, दुसरं लग्न तेदेखील एका प्रसिद्ध अभिनेत्री.
Aug 16, 2023, 09:42 AM IST'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Aug 16, 2023, 08:00 AM ISTSaif Ali Khan : सैफ अली खानचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिला का?
Pataudi Palace : सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट 12 मे ला JioCinema या OTT वर रिलीज होत आहे, सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आम्हाला सांगा तुम्ही सैफ अली खानचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिला आहे का?
May 9, 2023, 11:12 AM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM IST'अपुन से पंगा लेगा', तैमूरच्या पावलावर पाऊल ठेवतोय बेबोचा लहान मुलगा, पाहा VIDEO
...Kareena Kapoor आणि सैफ डोक्याला हात मारून घेतील.
Sep 18, 2022, 05:58 PM IST'त्यापेक्षा लाजिरवाणं काहीही नाही...' एका घटनेनंतर Saif Ali Khan व्यक्त
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असूनही सैफ अली खानला एका गोष्टीची वाटते लाज...
May 30, 2022, 09:15 AM IST
घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीसोबत सैफचं अफेयर, लग्न मात्र करिनाशी
अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफचे नाव 'या' अभिनेत्रीसोबत जोडले गेलं होतं मात्र 2 वर्षातच दोघांचं ब्रेकअप झालं
May 26, 2022, 10:30 AM ISTDivorce नंतर अमृता सिंगनं मागितलेली रक्कम पाहून सैफला आकडी; म्हणाला, मी काही...
शिवाय मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत सैफनं....
Jan 19, 2022, 05:30 PM ISTसैफ अली खानच्या दोन्ही बायका एकेमेकींना का भेटल्या नाहीत ?
अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी सैफनं लग्नगाठ बांधली होती. पण...
Jan 17, 2022, 03:53 PM ISTअनेकदा आई-वडील... ; जेव्हा घटस्फोटाबाबत मुलांपुढे पहिल्यांदाच बोलला सैफ
सैफ- अमृताच्या वाटा वेगळ्या झाल्या.
Jan 6, 2022, 03:19 PM IST