'Beauty With Brains' सारा तेंडुलकरचं शिक्षण किती झालंय?

user Pooja Pawar
user Sep 30,2024


सचिन तेंडुलकरची मोठी मुलगी सारा तेंडुलकर ही अनेक कारणांमुळे चर्चेत येत असते.


सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स असून तिचं सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत.


सारा ही केवळ सौंदर्यातच नाही तर शिक्षणातही पुढे आहे.


येत्या 12 ऑक्टोबरला साराचा वाढदिवस असून ती 27 वर्षांची होईल.


साराचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झालं.


त्यानंतर साराने लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून मेडिसिनमध्ये उच्च शिक्षण घेतले.


सारा तेंडुलकरने लंडनमध्ये 'कॉलेज ऑफ लंडन' येथे वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलंय.


साराने 'क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन' या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.


सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाली, यावेळी सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून तिचे अभिनंदन केले.


सारा अनेक नामांकित डिझायनर्ससाठी काम करत असून मॉडेलिंग क्षेत्रातही दिसते.

VIEW ALL

Read Next Story