अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक
Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Oct 5, 2024, 04:47 PM IST'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 29, 2024, 03:52 PM ISTश्रीलंका मालिकेच्या आधी बोर्डाचा मोठा निर्णय, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं संघाचं नेतृत्व
Ruturaj Gaikwad : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांची मालिका असून यानंतर भारत आणि श्रीलंकादरम्यान 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
Jul 26, 2024, 04:25 PM ISTवगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Jul 23, 2024, 09:44 AM IST'बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असेल तरच..'; ऋतुराजबद्दल हे काय बोलून गेला क्रिकेटपटू
Ruturaj Gaikwad Relationships Actresses: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये निवड न झाल्याने सध्या मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चांगलाच चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना आता त्याचा उल्लेख करत एका क्रिकेटपटूने व्यक्त केलेलं मत सध्या चांगलेच चर्चेत आहे.
Jul 21, 2024, 10:38 AM ISTIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!
India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.
Jul 18, 2024, 10:28 PM ISTप्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली
India vs Zimbabwe Live 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान खेळवण्या येणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबव रंगला. या सामन्यात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेला दहा विकेट राखून धुळ चारली.
Jul 13, 2024, 07:37 PM ISTRuturaj Gaikwad: मला खूप आनंद झाला...; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं अजब विधान
Ruturaj Gaikwad: आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला की, खरं सांगायचे तर मला वाटतंय की, चांगली विकेट होती. पिचला थोडं स्पिन होतं. मला वाटतं या मैदानावर 200 रन्स करता आले असते.
May 19, 2024, 07:14 AM ISTRCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल, पाहा Video
Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.
May 19, 2024, 12:59 AM IST
धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा
MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
May 16, 2024, 05:57 PM ISTIPL 2024 : मैदानावर स्टॉयनिस आणि स्टेडिअममध्ये 'तो', चेन्नईला एकटे भिडले... Video व्हायरल
IPL 2024 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान सामना रंगला. यात लखनऊने चेन्नईला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. या सामन्यादरम्यानचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Apr 24, 2024, 04:02 PM ISTRuturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण
Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला.
Apr 24, 2024, 07:25 AM ISTRuturaj Gaikwad : धोनीला 17 वर्षात जमलं नाही पण कॅप्टन ऋतुराजने करून दाखवलं
Ruturaj Gaikwad Century : 12 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने ऋतुराज गायकवाडने आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं आहे.
Apr 23, 2024, 11:15 PM ISTCSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
Apr 23, 2024, 10:25 AM ISTCSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाड
IPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
Apr 20, 2024, 09:47 AM IST