ruturaj gaikwad

ऋतुराज गायकवाड झाला टीम इंडियाचा नवा कॅप्टन; BCCI ने अचानक केली घोषणा, रिंकू सिंहला संधी!

Asian Games 2023, Team India: आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) याला देखील संधी देण्यात आलीये.

Jul 15, 2023, 12:13 AM IST

India Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष

Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. 

 

Jun 24, 2023, 08:54 PM IST

MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table

MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table   

Jun 20, 2023, 09:41 PM IST

MPL मध्ये Ruturaj Gaikwad चा धुमधडाका; 230 च्या स्टाईक रेटने बॉलर्सला आस्मान दाखवलं; पाहा Video

Ruturaj Gaikwad Video: MPL 2023 चा पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि  कोल्हापुर टस्कर्स (Puneri Bappa vs Kolhapur Tuskers) यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या धुंवाधार खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पाने पहिला विजय नोंदवला आहे. 

Jun 16, 2023, 06:30 PM IST

MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!

MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!

Jun 11, 2023, 07:08 PM IST

ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली...

Sayali Sanjeev Shared Photo Of Ruturaj Gaikwad : सायली संजीवनं ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याचा आणि त्याची पत्नी उत्कर्षाचा एक फोटो शेअर केला आहे. सायलीनं शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 4, 2023, 12:25 PM IST

Ruturaj Gaikwad Marriage: झालं बरं का! ऋतुराज गायकवाड अखेर विवाहबंधनात अडकला; पाहा Photo

Ruturaj Gaikwad Weds Utkarsha Pawar: लग्नाचे काही फोटो ऋतुराजने शेअर केले आहेत. इन्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) त्याने फोटो शेअर केलेत.

Jun 3, 2023, 11:21 PM IST

Ruturaj Gaikwad : ऋतुराजच्या पत्नीला धोनीकडून जादू की झप्पी; व्हिडीओ होतोय व्हायरल

Ruturaj Gaikwad : आयपीएल फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईचा ( Chennai Super Kings ) विजय झाल्यानंतर उत्कर्षाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

Jun 2, 2023, 06:23 PM IST

आली लग्न घटकी समीप... ऋतुराजच्या हातवारील मेहंदी पाहिली का? उत्कर्षाबरोबरचे Photos Viral

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चषक जिंकल्यानंतर ऋतुरात आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार मैदानावर एकत्र सीएसकेचं सेलिब्रेशन करताना दिसून आले. मात्र आता या दोघांच्या मेहंदीचे फोटो समोर आले असून ऋतुराजनेही हातावर मेहंदी काढली आहे. ऋतुराजने हातावर काढलेल्या मेहंदीमधील हॅशटॅग चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात या कार्यक्रमातील काही फोटो...

Jun 2, 2023, 03:34 PM IST

IPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली, "तुम्हा दोघांना..."

Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: मध्यंतरी ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांच्या नावाने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. यासंदर्भात सायलीने अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केलं होतं. या दोघांच्या कथित नात्याबद्दल सोशल मीडियावरुन कायमच चर्चा होत राहिल्याचं दिसून आलं आहे.

May 30, 2023, 01:02 PM IST

ऋतुराजचं लग्न त्याला मानवलं! इंग्लंडला जाणाऱ्या विमानातील 'तो' Selfie चर्चेत

WTC Final 2023: भारतीय संघातील खेळाडू टप्प्याटप्प्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.

May 29, 2023, 02:18 PM IST

CSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..

CSK vs GT Highlights: सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सीएसकेने (CSK) शेअर केला आहे.

May 24, 2023, 06:24 PM IST

GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!

IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 04:37 PM IST

Ruturaj Gaikwad: फलंदाजीमध्ये मराठमोळा ऋतुराजच King! यंदा मोडणार King कोहलीचा 'तो' अनोखा विक्रम?

Ruturaj Gaikwad Can Break Virat Kohli Record: पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऋतुराजने भन्नाट फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं तर दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं.

Apr 6, 2023, 08:07 PM IST

IPL 2023: Ruturaj Gaikwad चा तो षटकार ठरला तब्बल 5 लाख रुपयांचा! जाणून घ्या नेमकं घडलं काय

Ruturaj Gaikwad 5 Lakh Rs Six: सामन्यातील पाचव्या षटकामध्ये ऋतुराजने 3 षटकार लगावले. या एका षटकात त्याने 300 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 20 धावा कुटल्या.

Apr 5, 2023, 01:26 PM IST