Rohit Sharma : आता वर्ल्डकप जिंकल्यानंतर...; प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितच्या वक्तव्यामुळे चाहते खूश
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: सामन्यानंतर रोहित शर्माची ( Rohit Sharma ) प्रेस कॉन्फर्न्स झाली, ज्यामध्ये रोहित शर्माच्या एका विधानाने सर्वांचं मन जिंकलं आहे. पाहुयात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमकं काय म्हणाला.
Sep 18, 2023, 01:07 PM ISTRohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा 'ही' गोष्ट विसरला
Rohit Sharma : मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय.
Sep 18, 2023, 09:07 AM ISTRohit Sharma : मी कधी विचारही केला नव्हता की...; Asia Cup जिंकल्यानंतर रोहित शर्माकडून मोठा खुलासा
Rohit Sharma : टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. यावेळी सामन्यानंतर रोहित शर्माने सर्व खेळाडूंचं कौतुक केलंय.
Sep 18, 2023, 07:26 AM ISTश्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!
Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.
Sep 17, 2023, 06:55 PM ISTAsia Cup 2023 | भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने उडवला धुव्वा
India Won the Asia Cup in 2023
Sep 17, 2023, 06:40 PM ISTAsia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Sep 17, 2023, 06:06 PM ISTAsia Cup 2023 | भारतानं उडवली लंकेची दाणादाण; अवघ्या 50 रन्समध्ये आटोपला डाव
Asia Cup india needs just 51 Runs to Win
Sep 17, 2023, 05:50 PM ISTAsia Cup 2023 | मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली
Asia Cup India Vs Srilanka Match Update
Sep 17, 2023, 05:15 PM ISTAsia Cup 2023 | भारत- श्रीलंका महामुकाबला; प्रेमदासा मैदानावर रंगतोय स्पर्धेचा थरार
Asia Cup 2023 Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium
Sep 17, 2023, 03:00 PM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTAsia Cup विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी रुपये, उपविजेता संघही होणार मालामाल
Asia Cup Final Ind vs Lanka: एशिया कपचा यंदाचा विजेता संघ कोण असणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर राहिला आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्य संघांवर पैशांची बरसात होणार आहे.
Sep 16, 2023, 10:42 PM ISTIND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल
Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती.
Sep 16, 2023, 10:09 PM ISTFact Check: रोहित शर्माचं होतंय कौतुक! ग्राऊंड स्टाफला दिला 'मॅन ऑफ द मॅच'चा चेक?
Rohit Sharma Viral Photo: रोहित शर्माने मॅच विनरची बक्षीस रक्कम सर्व ग्राउंड स्टाफला दिली, असे या फोटोखाली कॅप्शन लिहिले जात आहे. पण या फोटोमागचे नेमके सत्य काय आहे? त्यावेळी नेमके काय घडले होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 01:25 PM ISTIND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
Rohit Sharma : लाजिरवाण्या पराभवानंतर संतापला रोहित शर्मा; 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर
Rohit Sharma : भारताचा हा एशिया कपमधील पहिला पराभव आहे. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये एका खेळाडूवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Sep 16, 2023, 06:59 AM IST