rohit sharma injury

IND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय

IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.

Jun 8, 2024, 07:42 PM IST

वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. 

 

Nov 4, 2023, 11:52 AM IST

IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?

वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Oct 29, 2023, 11:49 AM IST

Rohit Sharma Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार रोहितला दुखापत

Rohit Sharma Injury : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीम इंडियाला एकादिवसापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

Jun 6, 2023, 06:12 PM IST

IND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral

IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

Dec 14, 2022, 03:38 PM IST

Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...

IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.

Dec 14, 2022, 01:52 PM IST

IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Dec 8, 2022, 08:21 PM IST

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Dec 7, 2022, 12:30 PM IST

India Tour Of South Africa | आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

 

Dec 21, 2021, 03:46 PM IST

Virat Kohli | 'हिटमॅन' विरुद्धच्या वादावर काय म्हणाला विराट?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे.

Dec 15, 2021, 08:47 PM IST

Ind Vs SA : या 2 क्रिकेटपटूंचे नशीब रोहित शर्माच्या हाती!

करियर संपणार की रोहित शर्मामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळणार? पाहा कोण आहेत 2 क्रिकेटर्स ज्यांचं नशीब रोहित शर्माच्या हाती 

Dec 15, 2021, 08:16 PM IST

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?

एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Dec 15, 2021, 05:07 PM IST

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?

विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.  

Dec 15, 2021, 03:45 PM IST