rohit pawar

'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 01:25 PM IST

Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. 

Feb 2, 2024, 07:24 AM IST
Rohit Pawar was interrogated for 8 hours in the ED office PT4M32S

रोहित पवारांची 8 तास ईडी कार्यालयात चौकशी

Rohit Pawar was interrogated for 8 hours in the ED office

Feb 1, 2024, 10:55 PM IST
 Rohit Pawar Wife Kunti Pawar At Mumbai NCP Office PT1M1S

VIDEO | रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी

Rohit Pawar Wife Kunti Pawar At Mumbai NCP Office

Feb 1, 2024, 02:50 PM IST

अजित पवारांचे नाव असलेल्या घोटाळ्याची फाईल पोलिसांकडून क्लोज; रोहित पवारांची चौकशी मात्र सुरु

शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र, रोहित पवार यांची ED चौकशी सुरु आहे.  

Jan 31, 2024, 09:32 PM IST

'स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही...,' रोहित पवारांची अजित पवारांना उद्देशून पोस्ट, 'अशा व्यक्तीचे कार्यक्रम...'

Rohit Pawar Post for Ajit Pawar: रोहित पवार यांनी एक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. 

 

Jan 30, 2024, 12:55 PM IST

'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

Rohit Pawar On Tejashwi Yadav :  बिहारमधील राजकीय गोंधळाचा (Bihar Politics) परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

Jan 28, 2024, 08:09 PM IST

Rohit Pawar: तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

 Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली.  1 फेब्रुवारीला पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. 

Jan 24, 2024, 11:05 PM IST