rohit pawar

Rohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस...; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!

Rohit Pawar, Maharastra Politics: सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jul 10, 2023, 06:41 PM IST

आजोबा शरद पवारांना सैतान म्हटल्याने रोहित पवारांचा संताप; म्हणाले "मर्यादेत राहा, अन्यथा तुमची टिमकी..."

Rohit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) सैतान म्हटल्याने रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही दाखवू शकतो असा इशारा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. 

 

Jul 10, 2023, 10:58 AM IST

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST

Maharastra Politics: महाराष्ट्र सदनात महापुरूषांचे पुतळे हटवले? Rohit Pawar यांच्या ट्विटने खळबळ

Rohit Pawar, Maharashtra Sadan: सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

May 28, 2023, 09:54 PM IST

शरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?

Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.

May 6, 2023, 09:29 PM IST

Rohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...

Rohit Pawar wife: बायकोची भीती (fear) आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) म्हणतात.

Apr 10, 2023, 10:29 PM IST

Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.

Apr 9, 2023, 07:07 PM IST

राज्यातील 'या' मतदारसंघात 4822 विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत सायकल! कारण जाणून कराल कौतुक

Cycle Distribution To Students: या मोहिमेअंतर्गत सायकल मिळालेल्या एका आठवीच्या मुलीने एक छान पत्र या आमदाराला लिहिलं असून त्यामध्ये तिने या आमदाराचा उल्लेख आमच्या भविष्याचे दूत असा केला आहे. जाणून घेऊयात या मोहिमेबद्दलची सविस्तर माहिती...

Apr 3, 2023, 05:05 PM IST