rohit pawar

Maharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!

Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Sep 12, 2023, 02:48 PM IST

'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही यात काही बदल होणार नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. 

Aug 25, 2023, 06:25 PM IST

'अजित पवार यांची जागा घ्यायचीय'; हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

रोहित पवार अजून बच्चा आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या आरोपांवर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. 

Aug 24, 2023, 09:09 PM IST

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar critisied maharasra govt:  धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Aug 22, 2023, 07:45 PM IST

नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले 'हा कट तर नाही ना?'

Nitin Gadkari CAG Reports: कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत, हा कट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे.

Aug 18, 2023, 11:29 PM IST

शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्ड; रोहित पवार यांनी केला पर्दाफाश

रोहित पवार यांनी विधानसभेत वाचून दाखवले शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्ड. कोणत्या कामासाठी किती पैसे घेतले जातात. 

Aug 8, 2023, 08:59 PM IST

स्पर्धा परीक्षांची फी 1000 रुपये का? रोहित पवारांना उत्तर देत फडणवीस म्हणाले, "मी असं म्हणून नये पण..."

Devendra Fadnavis On Competitive Exams Fees: इतर राज्यांमध्ये अवघी 100 रुपये फी असताना महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेसाठी 1000 रुपये का भरावे लागतात असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं.

Aug 3, 2023, 09:00 AM IST

'नीरव मोदीची कर्जतमध्ये जमीन'; राम शिंदेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : कर्जतमधील एमआयडीसीच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात खडाजंगी सुरु आहे. आमदार राम शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केले आहेत.

Jul 28, 2023, 03:50 PM IST