road accident

अंगावर काटा उभा करणारे दृष्य...भरधाव कारच्या टक्करमुळे बाईकचा चुरा...पाहा व्हिडीओ

एक वेगवान कार मागून आली आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिने बाईकला धडक दिली.

Jul 27, 2021, 02:18 PM IST

रस्त्यावर क्रिकेट खेळणं किती धोकादायक ठरू शकतं, एकदा हा व्हिडीओ पाहाच

बऱ्याचदा आपण रस्त्यावर मजा म्हणून क्रिकेट खेळतो मात्र हा खेळ आपल्या जीवावर बेतू शकतो हे दाखवणारा व्हिडीओ 

Jul 23, 2021, 09:57 PM IST

'नजर हटी... 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं', महामार्गावरील अपघाताचा थरारक व्हिडीओ

महामार्गावर गाडी चालवताना सावकाश चालवा आणि रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीनं गाडी थांबली असेल तर सावधगिरी बाळगा, पाहा या गाडीसोबत काय झालं? व्हिडीओ

Jul 23, 2021, 06:54 PM IST

नशीब म्हणतातं ते हेचं का? ऐवढा मोठा अपघात घडला... पण ही व्यक्ती मृत्यूला हूल देऊन परत आली, पाहा व्हिडीओ

लोकं असे नेहमी म्हणतात की, नशीब एक मोठी गोष्ट आहे. कोणाचं नशीब कधी बदलेल किंवा त्या व्यक्तीला त्याचं नशीब किती आणि कशी साथ देईल हे कोणाला माहित नाही.

Jul 23, 2021, 05:01 PM IST

या ड्रायव्हरला ही चूक इतकी महागात पडली की, त्याचं काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ

पहिली चूक केली ती सुधारायला गेला पण तीही फसली, गाडीसोबत जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा! तुम्ही कधीच करू नका अशी चूक

Jul 7, 2021, 05:48 PM IST

वेगानं कार चालवताय... सेकंदाचं दुर्लक्ष आणि तुम्हाला जीव गमवावा लागू शकतो, व्हिडीओ

तुम्हालाही वेगानं कार चालवण्याची सवय असेल तर... नजर हटी दुर्घटना घटी! पाहा थरारक व्हिडीओ

Jul 5, 2021, 10:14 PM IST

कानपूरमध्ये भीषण रस्ता अपघातात 17 ठार तर 25 पेक्षा जास्त जखमी

 कानपूर जवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडर यांच्यात जोरदार टक्कर झाली. 

Jun 9, 2021, 07:17 AM IST

टँकरच्या धडकेत कारचा चुराडा, यमुना एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजक तोडून टँकर उलटला. या टँकरची इनोव्हा समोरून येणाऱ्या इनोव्हाला धडक दिली

Feb 24, 2021, 08:00 AM IST

धक्कादायक! २९ वर्षीय क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

 अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली

Oct 6, 2020, 03:33 PM IST

उत्तर प्रदेशात छेडछाड : ४ कोटींची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा रस्ता अपघातात मृत्यू

 उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे छेडछाड काढणाऱ्या मुलीचा अंत झाला.  

Aug 11, 2020, 12:52 PM IST

ट्रक-जीप भीषण अपघातात ११ ठार, मृतांत नव दाम्पत्याचा समावेश

राजस्थानमधील ट्रक आणि जीप अपघात (Accident in Rajasthan) ११ जणांचा मृत्यू झाला. 

Mar 14, 2020, 12:28 PM IST

बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २४ जखमी

जखमी प्रवाशांना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Feb 13, 2020, 09:43 AM IST
Nagpur Bike Accident PT40S

नागपूर| भरधाव दुचाकींची टक्कर, दोघांचा मृत्यू

नागपूर| भरधाव दुचाकींची टक्कर, दोघांचा मृत्यू

Feb 12, 2020, 10:50 PM IST

राज्यात रस्ते अपघात वाढले, १० महिन्यात १० हजार लोकांचा मृत्यू

राज्यात वाहनांची संख्या वाढली तसे वाहनांचे अपघातही वाढले आहेत.

Dec 8, 2019, 08:03 PM IST