मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला
मुंबई - गोवा महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभीर झाला.
May 14, 2019, 11:31 PM ISTठाणे शहापूर | व्हॅाट्स ॲप ग्रुप ठरलाय महामार्गावरचा देवदूत
ठाणे शहापूर | व्हॅाट्स ॲप ग्रुप ठरलाय महामार्गावरचा देवदूत
Thane,Shahapur Road Accident Whats App Group Save 68 Life From Road Accident
शुटींगहून परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय
Apr 18, 2019, 07:58 AM ISTजम्मू-काश्मिरमध्ये गाडी दरीत कोसळल्याने 11 जण ठार
गाडीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने हा अपघात झाला आहे.
Mar 16, 2019, 08:04 PM IST'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार
कळंब भागात राहणाऱ्या पिसे कुटुंबातील नितीन पिसे याचा विवाह यवतमाळच्या कांबळे कुटुंबात ठरला होता
Dec 25, 2018, 11:37 AM ISTगाडीतच मोबाईलचा स्फोट, ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि...
मोटरसायकल चालक ओंकार पाटील याच्यासह 3 जण जखमी झाले.
Nov 18, 2018, 01:18 PM ISTकेरळ प्रलयात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या देवदूताचा दुर्दैवी मृत्यू
असा झाला अपघाती मृत्यू
Oct 2, 2018, 02:50 PM ISTरस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर-दौंड महामार्गावर चिखली गावाजवळ डंपर आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले.
Sep 26, 2018, 05:34 PM ISTथोडक्यात वाचल्या हेमा मालीनी; ताफ्यातील गाडीसमोर पडले झाड
सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.
May 14, 2018, 08:44 AM ISTरस्ते अपघातग्रस्तांना मिळणार दहापट नुकसान भरपाई
रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
May 12, 2018, 11:21 AM ISTराज्यातील तीन वेगवगळ्या अपघातात २३ ठार १७ जण जखमी
पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी
Apr 10, 2018, 07:13 AM ISTकारने तरुणाला फुटबॉलसारखे उडविले, सीसीटीव्हीत अपघात कैद
भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारने टू व्हीलर ढकलत नेणाऱ्या एका तरुणाला फुटबॉलसारखे उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या धडकेत सिद्धार्थ थोरात हा तरुण जागीच ठार झाला.
Mar 28, 2018, 05:10 PM ISTऔरंगाबाद | भीषण अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 02:34 PM ISTमोहम्मद शमीच्या कारला अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 02:21 PM IST