road accident

मोहम्मद शमीच्या कारला अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 02:21 PM IST

नागपूर | बळी गेल्यावर आली नागपूर मनपाला जाग

नागपूर | बळी गेल्यावर आली नागपूर मनपाला जाग

Mar 15, 2018, 08:58 PM IST

पूजा करणाऱ्या १५ नागरिकांना कारची धडक, ८ जणांचा मृत्यू

लग्नसोहळ्यानंतर रस्त्याच्या कडेला आयोजित पूजा करताना एक भीषण अपघात झाला आहे.

Mar 5, 2018, 12:42 AM IST

भाजप आमदार लोकेंद्र सिंह यांचा कार अपघातात मृत्यू

भाजपचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे.

Feb 21, 2018, 08:34 AM IST

झाडावर गाडी आदळून मोठा अपघात, ५ ठार

 कोल्हापूर जिल्ह्यातील तळवडे फाटा इथं झाडावर गाडी आदळून मोठा अपघात झाला आहे. 

Jan 26, 2018, 07:38 PM IST

दरीत कोसळली बस, 2 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

जम्मू-कश्मीरमधील डोडामध्ये थथरी गंडोह रोडवर एका बसला अपघात झाला आहे.

Jan 25, 2018, 01:20 PM IST

झारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.

Jan 21, 2018, 11:44 AM IST

नाशिक | शहरात दरवर्षी दीडशेहून अधिक लाकोंचा अपघाती मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 04:53 PM IST

नवी दिल्ली | दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरवर चार पॉवर लिफ्टरचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 03:20 PM IST

अपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Dec 14, 2017, 11:55 PM IST

धुक्याने घेतला अजून एक बळी...

देशभरात थंडीची लाट पसरली असून धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. 

Dec 14, 2017, 12:51 PM IST

मुंबई । रस्त्यावरील खड्ड्यामुळे डॉक्टरचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:05 PM IST

इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याला डंपरची धडक; जागीच मृत्यू

२२ वर्षांचा आशिष दीपक पाऊसकर हा आकुर्डीतील शुभश्री सोसायटीत राहत होता. आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.

Nov 2, 2017, 02:29 PM IST

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव वाहनाने चिरडले

औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडले आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय.  

Sep 16, 2017, 09:09 AM IST

'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाच्या कारला अपघात...

 टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो चा माजी स्पर्धक विवेक मिश्रा याच्या कारला अपघात झाला.

Sep 14, 2017, 09:11 AM IST