गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा- ऋषी कपूर
Jul 10, 2015, 09:11 PM ISTऋषी कपूरसोबत असलेल्या या महिलेला ओळखलंत का?
अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?
Jul 1, 2015, 02:46 PM IST"... मी गायक अभिजितला नपूसंक केले असते"
'हिट अँड रन' प्रकरणात सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, यानंतर सलमानची पाठराखण करण्यासाठी बॉलीवूडमधील काही मंडळी पुढे येत असतांना, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना चांगलंच फटकारलंय.
May 7, 2015, 10:34 AM ISTमी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय.
Apr 22, 2015, 02:15 PM ISTऋषी कपूर अडचणीत, महिला पत्रकाराला बोलले 'इडियट'
ऋषी कपूर आणि वाद यांचं एक वेगळच नातं आहे. कधी बीफच्या वादात फसले तर कधी ट्विट करून वादात फसले. आता एका नवीन वादात ऋषी कपूर फसले आहेत.
Apr 15, 2015, 07:06 PM ISTरणबीरसोबत दुरावा... आता खूप उशीर झालाय - ऋषी कपूर
ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.
Mar 28, 2015, 04:17 PM ISTऋषीनं टॉयलेटमध्ये विचारली जात - शशी थरूर
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सुपरस्टार अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर जातीयवादाचा आरोप केलाय. शशी थरूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर आपल्याशी जातीयवादी भेदभाव करण्याचा आरोप केलाय.
Jan 13, 2015, 02:43 PM ISTकतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.
Nov 6, 2014, 03:49 PM ISTअभिनेते ऋषि कपूर रूग्णालयात दाखल
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना मलेरिया झाल्याचं सांगण्यात येतंय, त्यांना लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2014, 06:59 PM ISTपाहा ट्रेलर: सोनम-आयुष्मानचा `बेवकूफियां`
अभिनेत्री सोनम कपूर आणि आयुष्मान खुराणा यांचा `बेवकूफियां` चित्रपटाचा हॉट ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. या चित्रपटात पहिल्यांदाच सोनम बिकीनीमध्ये दिसणार आहे. आयुष्मानसोबत यात तिचे हॉट लिप लॉक सिनही आहेत. हा चित्रपट १४ मार्चला रिलीज होणार आहे.
Feb 7, 2014, 10:46 AM ISTकतरीना ‘वहिनी’?... लाडक्या बेबोचे काकांनी खेचले कान!
सध्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असलेली बॉलिवूडची सुपर हीट जोडी म्हणून ओळखली जाणारी रणबीर आणि कतरीना पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती करीना कपूरच्या कतरीनाला ‘वहिनी’ म्हणून संबोधण्यानं... पण, या तोंडघेवडेपणामुळे कपूर खानदानाच्या लाडक्या बेबोवर रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर प्रचंड संतापलेत...
Dec 11, 2013, 05:20 PM ISTफिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`
`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे.
Oct 2, 2013, 05:53 PM IST‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?
अभिनेता रणबीर कपूरचा आज रिलीज होणारा ‘बेशरम’ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या काही अनोख्या आणि आपल्याला माहीत नसलेल्या बाबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
Oct 2, 2013, 04:10 PM ISTमाझी जोडीदार मीच निवडणार- रणबीर कपूर
बॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.
Sep 18, 2013, 03:34 PM IST'बेशरम' रणबीर आई-बाबांसोबत दिसणार!
‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.
Aug 1, 2013, 11:23 AM IST