rishi kapoor

आरके स्टूडिओला लागलेल्या आगीवर व्यंगचित्र; ऋषी कपूर नाराज

आरके स्टूडिओ आग लागून खाक झाल्यावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र पाहून अभिनेते ऋषी कपूर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Sep 19, 2017, 07:23 PM IST

तुरूंगरात्र : बाबाला रडूच आवरले नाही, रात्रभर होता तळमळत

न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावल्यावर बाबा राम रहीमची रवानगी थेट तुरूंगातच झाली. तुरूंगातील प्रत्येक रात्र त्याच्यासाठी यादगार ठरत आहे. आजवर अय्याशी आणि व्हीआयपी जीवन जगलेला हा बाबा रात्रभर तळमळत आहे. रडत आहे. कायद्यासमोर सर्व सारखेच याचे हे उत्तम आणि तितकेच नमुनेदार उदाहरण आहे.

Aug 31, 2017, 06:25 PM IST

बाबा राम रहीमला अटक झाल्यावर राधे मॉं म्हणते..

बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यावर बाबा राम रहीम याला अटक झाली. बाबाच्या अटकेवर राधे मॉंनेही प्रतिक्रीया दिली आहे. राधे मॉं ही सुद्धा आपल्या विवीध कारनाम्यांमुळे सतत चर्तेत असते हे विशेष.

Aug 27, 2017, 11:16 AM IST

राम रहीमसोबत इतरही धर्म गुरुंना ऋषी कपूर यांनी म्हटलं क्रिमिनल

आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते ऋषी कपूर हे आता पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्यावर ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन हल्ला चढवला आहे.

Aug 26, 2017, 04:26 PM IST

ट्विटरकरांनी पुन्हा उडवली ऋषी कपूर यांची खिल्ली !

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर,ट्विटर आणि वाद हे त्रिकुट अनेकदा पाहिलयं.  वादगस्त ट्वीट्स मुळे ऋषी कपूर अनेकदा वादविवादांमध्ये अडकले आहेत. आणि त्यावरून  ट्विटरकर त्यांकही खिल्ली देखील उडवतात. 

Aug 15, 2017, 08:12 PM IST

'रणबीरच्या अपयशाला अनुराग बासू जबाबदार'

अभिनेता रणबीर कपूरचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झालेले नाहीत.

Jul 24, 2017, 10:21 PM IST

रिगल थिएटरसंदर्भात ऋषी कपूर झाले भावुक

दिल्लीतील प्रसिध्द रीगन थिएटर आज बंद होणार असल्याने त्याच्याविषयी आपल्या आठवणी रिषी कपूरने ट्विटरवर शेअर केल्या.

Mar 30, 2017, 07:01 PM IST

'होय, मी पुरस्कारासाठी पैसे मोजले!'

पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.

Jan 18, 2017, 07:07 PM IST

ऋषी कपूर आणि दाऊदची दुबईत झाली होती भेट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दुबईमध्ये भेटलो असल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी दाऊदबरोबर झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

Jan 15, 2017, 10:46 PM IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूरची पत्रकाराला मारहाण

 आरके स्टिडिओच्या गणपती विसर्जनादरम्यान अभिनेता ऋषी कपूर यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Sep 15, 2016, 10:01 PM IST

पाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार

अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.

Aug 21, 2016, 06:21 PM IST

ऋषी कपूरकडून त्या अभिनेत्रीची तुलना कांद्याच्या पोत्याशी

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री कीम कर्दाशिअनची तुलना कांद्याच्या पोत्याशी केली. ऋषी कपूर यांनी किमची तुलना कांद्याच्या पोतीशी करताच नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

Aug 9, 2016, 05:40 PM IST

'भाभीजी' आयटम साँगवर 'चिंटू'सोबत थिरकणार!

प्रेक्षकांची लाडकी 'भाभीजी' अर्थातच अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत दिसणार आहे चिंटू... अर्थातच अभिनेते ऋषी कपूर... 

Aug 2, 2016, 04:24 PM IST