ऋषी कपूरकडून त्या अभिनेत्रीची तुलना कांद्याच्या पोत्याशी

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री कीम कर्दाशिअनची तुलना कांद्याच्या पोत्याशी केली. ऋषी कपूर यांनी किमची तुलना कांद्याच्या पोतीशी करताच नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

Updated: Aug 9, 2016, 05:40 PM IST
ऋषी कपूरकडून त्या अभिनेत्रीची तुलना कांद्याच्या पोत्याशी title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री कीम कर्दाशिअनची तुलना कांद्याच्या पोत्याशी केली. ऋषी कपूर यांनी किमची तुलना कांद्याच्या पोतीशी करताच नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

ऋषी कपूर यांनी याविषयी एक टवीट केलं होतं, यावरून किम कर्दाशिअन तर दुसऱ्या बाजूला कांद्याचं पोतं दाखवण्यात आलं आहे.

 एवढंच नाही ऋषि कपूर यांनी  'प्रेरणा कुठूनही मिळू शकते',  'जाळीदार पिशवीत कांदे', असं लिहून ट्विट केले आहे.

ऋषी कपूर यांनी किमच्या ड्रेसिंग स्टाइलवर उपहासात्मक टीका केली आहे.