rishi dhawan

W,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT

Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.

Dec 27, 2022, 03:21 PM IST

IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ 

 

May 14, 2022, 11:49 AM IST

कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

May 14, 2022, 11:20 AM IST

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

IPL सोडून राजस्थानचा स्टार खेळाडू परतला मायदेशी

राजस्थानला मोठा धक्का, सामना जिंकल्यानंतर या खेळाडूनं सोडलं IPL, जाणून घ्या कारण

May 8, 2022, 11:42 AM IST

Shimron Hetmyer ने सांगितलं राजस्थानच्या विजयाचं गुपित

Shimron Hetmyer ने थोपटली टीममधील या खेळाडूची पाठ, कौतुकाचा वर्षाव

May 8, 2022, 09:28 AM IST

Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ

नक्की चूक कोणाची? शुभमन गिल बॉलरवर का रागवला? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 4, 2022, 03:20 PM IST

Rishi Dhawan | हेड मास्क घालून मैदानात उतरला हा खेळाडू, काय आहे कारण?

ऋषी धवन जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असलेला मास्क अनेकांसाठी प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता.

Apr 26, 2022, 02:26 PM IST

IPL मध्ये 4 वर्षानंतर या घातक खेळाडूचं कमबॅक, तुफानी खेळ दाखवण्यात माहीर

आयपीएलमध्ये आणखी एका खेळाडूच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण डोमेस्टीक क्रिकेटमध्ये तो सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

Feb 13, 2022, 07:49 PM IST

IND vs WI: टीम इंडियात अचानक या घातक खेळाडूची एन्ट्री, वेस्ट इंडिजचा संघ घाबरला!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: भारतीय संघ 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियामध्ये एका स्टार खेळाडूची एन्ट्री केली आहे.

Feb 2, 2022, 03:05 PM IST

IND vs WI Odi Series | वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता

वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे.

 

Jan 26, 2022, 03:49 PM IST

Corona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Apr 12, 2020, 03:58 PM IST

आयपीएलमध्ये नवोदित ५२४ खेळाडूंचा समावेश

आयपीएलच्या नव्या सिझनसाठी ६५१ खेळाडूंचा समावेश ` अनकॅप्ड ` खेळाडूंच्या श्रेणीत करण्यात आलेला आहे. ज्या खेळाडुंनी यापूर्वी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्या खेळाडूंचा `अनकॅप्ड ` श्रेणीत समावेश होतो. उन्मुक्त चंद , ऋषी धवन यासारख्या भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश या श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे.

Jan 31, 2014, 03:47 PM IST