rishabh pant

फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळेच त्याला प्रयत्न करूनही टीम इंडियात जागा मिळणे कठिण होत आहे. दिलीप ट्रॉफीमध्येही ॠषभ काही खास करिश्मा दाखवू शकला नाही.

Sep 27, 2017, 06:59 PM IST

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Jul 9, 2017, 09:34 PM IST

ऋषभ पंतने घेतली नवीन मर्सिडीज कार पाहा व्हिडिओ....

 टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय क्रिकेटमधील आगामी स्टार म्हणून पाहिले जात आहे. या तुफानी फलंदाजाने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या मर्सिडीज कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 

May 29, 2017, 06:36 PM IST

मैदानातील 'ती' चूक ऋषभला चांगलीच महागात पडली...

दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली. 

May 12, 2017, 05:45 PM IST

सीनियर युवराजने मैदानावर जिंकले सर्वांचे मन

आयपीएल १०मध्ये युवराज सिंह आपल्या खेळासोबतच आपल्या सौम्य व्यवहाराने सर्वांचेच मन जिंकतोय. याआधी कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने रॉबिन उथप्पा आणि सिद्धार्थ कौल यांच्यात झालेला वाद सौम्यपणाने मध्यस्थी करत मिटवला होता. 

May 3, 2017, 11:59 AM IST

वडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी

आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

Apr 9, 2017, 07:12 PM IST

ऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी

 भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 

Apr 7, 2017, 05:13 PM IST

म्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन

यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत.

Nov 24, 2016, 10:52 PM IST

अंडर १९ वर्ल्डकप : ऋषभची शानदार सेन्चुरी; भारत सेमीफायनलमध्ये दाखल

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि नामीबियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनल सामना फतल्लाहमध्ये पार पडला. यामध्ये ऋषभ पंत यानं झळकावलेल्या दमदार सेन्चरीमुळे भारताला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल व्हायची संधी मिळालीय. 

Feb 6, 2016, 05:27 PM IST

ऋषभनेचा रेकॉर्ड अंडर १९ इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक

 विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने २४ चेंडूत ७८ धावा केल्याने भारताने आयसीसी १९ वर्ल्ड कपच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये नेपाळला सात विकेटने पराभूत करून लागोपाठ तिसरा विजय मिळविला आहे. भारताचा सामना क्वार्टर फायनलमध्ये नामिबिया किंवा बांगलादेशशी होऊ शकतो. 

Feb 1, 2016, 09:46 PM IST