rishabh pant

या कारणांमुळे ऋषभ पंतऐवजी पुन्हा धोनीला संधी देण्याची मजबुरी

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 24, 2018, 11:00 PM IST

दुसरी टेस्ट सुरु होण्याआधी या भारतीय खेळाडूच्या नको त्या कसरती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 13, 2018, 09:41 PM IST

विराटचं स्लेजिंग कामाला, टीम पेन लगेचचं आऊट

चेतेश्वर पुजाराचं शतक आणि भारताच्या भेदक बॉलिंगमुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे.

Dec 7, 2018, 05:52 PM IST

म्हणून धोनीला टी-२० टीममधून वगळलं, विराटचं स्पष्टीकरण

वनडे सीरिजमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा ३-१नं पराभव केला आहे. 

Nov 1, 2018, 10:38 PM IST

मॅचचा पहिला बॉल टाकायचा आधीच ऋषभ पंतचा रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमधून ऋषभ पंतनं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

Oct 21, 2018, 06:23 PM IST

आयसीसी टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, पृथ्वी-पंतची मोठी झेप

आयसीसीच्या ताज्या टेस्ट क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Oct 15, 2018, 10:09 PM IST

ऋषभ पंतनं धोनीला टाकलं मागे, द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.

Oct 14, 2018, 06:19 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. 

Oct 11, 2018, 05:57 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या पराभवात हरवून गेलं ऋषभ पंतचं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 4-1नं पराभव झाला.

Sep 16, 2018, 11:34 PM IST

पाचव्या टेस्टमध्येही भारताचा पराभव, सीरिज ४-१नं गमावली

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला आहे. 

Sep 11, 2018, 10:52 PM IST

लोकेश राहुलपाठोपाठ ऋषभ पंतनंही शतक ठोकलं

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समनना अखेर सूर गवसला आहे.

Sep 11, 2018, 08:28 PM IST

ऋषभ पंतला स्लेज करणाऱ्या ब्रॉडला विराटचं मैदानातच प्रत्युत्तर

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी शानदार विजय झाला.

Aug 27, 2018, 07:00 PM IST

भारतीय टीमचा 'गब्बर' ऋषभ पंतला धन्नो म्हणाला?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला.

Aug 26, 2018, 07:07 PM IST

ऋषभ पंतनं यशाचं श्रेय राहुल द्रविडला दिलं

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Aug 25, 2018, 10:04 PM IST

लोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला.

Aug 22, 2018, 08:55 PM IST