rishabh pant

रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही? 24 वर्षाचा खेळाडू सांभाळणार जबाबदारी?

टीम इंडियाचा (Team India) 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

 

Mar 13, 2022, 10:47 PM IST

IND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test)  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय.

Mar 13, 2022, 10:13 PM IST

Rohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो

टीम इंडियामध्ये (Team India) असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) अधिक विश्वास दाखवतोय. 

Mar 13, 2022, 08:54 PM IST

IND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

 

Mar 13, 2022, 07:14 PM IST

'अरे घे ना DRS'! रिव्ह्यू घेण्यासाठी पंतने रोहितचं मन वळवलं आणि...

दुसऱ्या सामन्यात श्रीलंका फलंदाजी करत असताना एक रंजक घटना घडली. 

Mar 13, 2022, 10:50 AM IST

IPL 2022 | दिल्लीला जोरदार धक्का, 3 वेळा Orange Cap विनर राहिलेला बॅट्समन बाहेर

 आपल्या पहिल्या आयपीएल टायटलच्या (Maiden Ipl Title) शोधात असलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals)  मोठा धक्का बसला आहे. 

Mar 11, 2022, 02:43 PM IST

IPL 2022 | दिल्लीच्या टीममध्ये या दिग्गजाची एन्ट्री, विरोधी संघात भितीचं वातावरण

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्याआधी सर्व संघ आपली रणनीती तयार करत आहेत. 

Mar 9, 2022, 10:41 PM IST

IPL 2022 | आयपीएलआधी दिल्लीला मोठा झटका, हा स्टार खेळाडू बाहेर पडणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. 

Mar 9, 2022, 05:00 PM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

Team India कडे ओपनिंगसाठी आता हे ५ पर्याय, तुमची पसंती कुणाला?

T20 world cup : रोहित शर्मा सोबत ओपनिंगला कोण येणार याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. भारताकडे सध्या हे ५ पर्याय उपलब्ध असल्याने टीम इंडियाचं टेन्शन कमी झालं आहे.

Feb 21, 2022, 12:57 PM IST

Team India | चांगल्या कामगिरीनंतरही Rishabh Pant टीमबाहेर, नक्की कारण काय?

ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमबाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय आहे, हा असा निर्णय तडाकफडकी का घेण्यात आला, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. 

 

Feb 19, 2022, 04:16 PM IST

Ind vs WI: कोहली आणि पंत नाही खेळणार तिसरा सामना, BCCI ने घेतला हा निर्णय

WI vs Ind T20 : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा टी20 सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश देण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल.

Feb 19, 2022, 03:52 PM IST

IND vs WI : रागाच्या भरात रोहितने केलं असं कृत्य; सोशल मीडियावरून होतेय टीका

टीम इंडियाने या सामन्यात अनेक महत्त्वाचे कॅच सोडले. दरम्यान खेळाडूंची फिल्डींग पाहिल्यानंतर रागाच्या भरात एक कृत्य केलं.

Feb 19, 2022, 09:46 AM IST

IND vs WI, 2nd T20I | टीम इंडियाचा रंगतदार सामन्यात विंडिजवर 8 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले होते.

Feb 18, 2022, 10:52 PM IST