Ind vs SA T20: पहिल्या T20 सामन्यात कोण ओपनिंग करणार? 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग XI
भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे.
Jun 9, 2022, 01:29 PM ISTविकेटकीपर फलंदाज म्हणून करिअर का निवडलं? ऋषभ पंतने सांगितलं कारण
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिका 9 जूनपासून सुरु होणार आहे. विकेटकीपर फलंदाज असलेल्या ऋषभ पंत याची संघात निवड झाली आहे.
Jun 6, 2022, 08:07 PM ISTटी 20 वर्ल्ड कपआधी BCCIची वाढली चिंता; 'या' स्टार खेळाडूंचा IPLमध्ये फ्लॉप शो
IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले.
May 30, 2022, 04:41 PM ISTIPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली! पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण
DC vs MI सामना: आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सीझनच्या बाहेर फेकली गेली आहे. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.
May 22, 2022, 08:20 AM ISTMI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL) 69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2022, 08:02 AM ISTIPL 2022, MI vs DC | दिल्लीचं स्वप्न भगंलं, मुंबईचा 5 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 21, 2022, 11:35 PM ISTVirender Sehwag : गांगुली की विराट, सर्वोत्तम कर्णधार कोण? सेहवाग म्हणाला..
क्रिकेट विश्वात अनेकदा टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांची तुलना केली जाते.
May 20, 2022, 06:47 PM IST
अति हुशारी दाखवणं डेव्हिड वॉर्नरला पडलं महागात, थेट मिळाला गोल्डन डक
अति शहाणापणा करणं वॉर्नरला भोवलं? स्वत:च्या निर्णयामुळेच गोल्डन डक होण्याची वेळ?
May 17, 2022, 10:11 AM ISTसरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ
6-4-4-4-4 सरफराजकडून बॉलर्सची धुलाई, 'स्कूप शॉट'नं सगळेच हैराण पाहा व्हिडीओ
May 17, 2022, 08:22 AM ISTIPL 2022 : प्लेऑफच्या शर्यतीत चुरशीची लढत; दिल्लीला मिळणार दिलासा
गुजरात टायटन्स आणि लखनऊचे प्लेऑफचे स्थान निश्चित मानलं जातंय.
May 15, 2022, 01:27 PM ISTIPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?
देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय.
May 12, 2022, 02:44 PM ISTऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ
अरेरे! ऋषभ पंतमुळे गर्लफ्रेंड ट्रोल...स्टेडियममधील 'या' व्हिडीओची चर्चा
May 9, 2022, 05:51 PM ISTऋषभ पंत होणार टीम इंडियाचा उप-कर्णधार?
ऋषभ पंतकडे कसोटीचं उपकर्णधारपद द्यावं असं तुम्हाला वाटतं का?
May 3, 2022, 01:11 PM ISTIPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं
लखनऊ विरुद्ध सामन्यात दिल्लीच्या स्फोटक फलंदाजावर मोठी कारवाई
May 2, 2022, 07:56 AM ISTके एल राहुलचं टेन्शन वाढलं, घातक बॉलर टीममधून बाहेर
लखनऊकडून सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर टीममधून बाहेर, जाणून घ्या कारण
May 1, 2022, 04:58 PM IST