rishabh pant

टीममध्ये आधीच 2 विकेटकीपर बॅट्समन, तरीही दिनेश कार्तिकला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी? पाहा कसं

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत आरसीबीचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शानदार कामगिरी केली आहे. 

Apr 17, 2022, 05:09 PM IST

Dinesh Kartik ने वाढवल्या ऋषभ पंतच्या अडचणी, पंतचं दडपण वाढलं

RCB चा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करत आहे.

Apr 17, 2022, 05:09 PM IST

घातक बॉलर्ससमोर 'दिल्ली के दिलेर' फेल, बंगळुरूकडून विजयाचा 'चौकार'

दिल्लीची पराभवाची हॅट्रिक, घातक बॉलिंगसमोर 'दिल्ली के दिलेर' फेल

 

Apr 17, 2022, 07:52 AM IST

IPL 2022 | 'या' टीममधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, आता काय होणार?

 गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा IPL ची संपूर्ण लीग धोक्यात आली आहे.

Apr 15, 2022, 09:32 PM IST

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कोलकाताला दणका, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट्स

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेत मॅच दिल्लीला विजयी केलं. विशेष म्हणजे कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत मॅच दिल्लीच्या बाजूने फिरवली.

Apr 10, 2022, 08:07 PM IST

चूकीला माफी नाही! एक चूक आणि कॅप्टन पंतकडून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट

 दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये एक मोठा बदल केला आहे.

Apr 10, 2022, 05:40 PM IST

IPL 2022, KKR vs DC | वॉर्नर आणि पृथ्वीचा झंझावात, कोलकाताला विजयासाठी 216 धावांचे आव्हान

डेव्हिड वॉर्नरची (David Warner) फटकेबाजी आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) 200 पार मजल मारली.  

Apr 10, 2022, 05:33 PM IST

कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली करणार बॅटिंग

कोलकाता टीमने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 10, 2022, 03:07 PM IST

कोलकाता विरुद्ध दिल्ली काँटे की टक्कर, काय सांगतात हेड टू हेड अंदाज

श्रेयस अय्यर की ऋषभ पंत आजचा सामना कोण जिंकणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज 

Apr 10, 2022, 02:24 PM IST

ऋषभ पंतला पराभवानंतर मोठा फटका, भरावा लागला एवढा मोठा दंड

पराभवासोबत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला दुसरा मोठा धक्का, पाहा नेमकं काय घडलं

Apr 8, 2022, 11:08 AM IST

IPL 2022 : दिल्लीच्या पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल

राजस्थानची घसरगुंडी पॉईंट टेबलवर पाहा लखनऊ कितव्या क्रमांकावर

Apr 8, 2022, 10:29 AM IST

जबरदस्त! ऋषभ पंतचा मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहिला का? व्हिडीओ

 लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिल्लीनं दिलं. लखनऊने 155 धावा 6 गडी गमावून पूर्ण केल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. क्विटन डी कॉकने सर्वात जास्त 80 धावा केल्या. 

Apr 8, 2022, 09:49 AM IST

IPL 2022: सलग तिसऱ्या विजयानंतरही के एल राहुल टीमवर नाराज

सलग तिसऱ्या विजयानंतरही के एल राहुलला या गोष्टीची खंत, पाहा काय म्हणाला....

Apr 8, 2022, 07:52 AM IST

IPL 2022 | पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टवर बॉलचा जोरदार फटका, मैदानातच कोसळला

तिसऱ्या बॉलवर चेंडू पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टला लागला. यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला.

Apr 7, 2022, 11:07 PM IST

IPL 2022, LSG VS DC | दिल्लीकडून लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान

 दिल्ली कॅपिट्ल्सने (delhi capitals) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 7, 2022, 09:24 PM IST