IND vs WI 2nd T20I | पंतची फटकेबाजी, विराटचं अर्धशतक, विंडिजला विजयासाठी 187 धावांचे आव्हान
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले आहे.
Feb 18, 2022, 08:56 PM ISTमॅच जिंकलो तरीही रोहितला राग अनावर; कोहलीवर संतापला?
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने काही खेळांडूवर राग काढला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख कोहलीकडे असल्याची चर्चा आहे.
Feb 17, 2022, 09:54 AM ISTरोहित नाही हा युवा खेळाडू बनणार भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन, गावस्कारांनी ही केलंय समर्थन
रोहित शर्मा कसोटीच्या कर्णधारपदासाठी योग्य नसल्याने कोणाला कसोटीचा नवा कर्णधार बनवायचा या विचारात बीसीसीआय मग्न आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीच्या जागी नवीन कसोटी कर्णधारपदासाठी योग्य आहे.
Feb 16, 2022, 06:17 PM ISTरोहित शर्मा नंतर हा बनणार Team India चा कर्णधार, BCCI ने दिले संकेत
रोहित शर्मा देखील आता 35 वर्षाचा होत आला आहे. त्यामुळे त्याच्या नंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत बीसीसीआयने संकेत दिले आहेत.
Feb 15, 2022, 07:06 PM ISTIND vs WI: भारतीय संघाला मिळणार नवा उपकर्णधार, केएल राहुलची घेणार जागा
केएल राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता उपकर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Feb 14, 2022, 08:03 PM IST‘टेस्ट बॅटिंग अवॉर्ड’वर पंतने कोरलं नावं; कोहली-रोहितच्या पदरी निराशा
'कॅप्टन ऑफ द इअर'चा पुरस्कार न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला देण्यात आलेला आहे.
Feb 11, 2022, 09:14 AM ISTIND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय
असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.
Feb 11, 2022, 07:50 AM ISTयॉर्कर किंगलाच मिळेना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?
ज्या वेगाने यॉर्कर टाकायचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने हा स्टार बॉलर टीमबाहेर फेकला गेला
Jan 30, 2022, 11:02 PM ISTInd vs Sa 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर (IND vs SA 2nd Odi) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
Jan 21, 2022, 10:08 PM IST
गडबड गडबड! रन घेण्याच्या गडबडीत केएल-पंत एकाच बाजूला, पुढे काय झालं?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 2nd Odi) यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एक भन्नाट प्रकार घडला.
Jan 21, 2022, 08:47 PM ISTIND vs SA 2nd Odi | पंत-केएलची अर्धशतकी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे आव्हान
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SA 2nd Odi) विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले.
Jan 21, 2022, 06:04 PM IST
IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?
टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना
Jan 21, 2022, 02:02 PM ISTIND vs SA 2nd ODI | आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर 'करो या मरो'ची स्थिती
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा शुक्रवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
Jan 20, 2022, 07:17 PM IST
ICC | आयसीसीकडून सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, टीम इंडियाचे किती खेळाडू?
आयसीसीने (ICC) 2021 या वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन टीम निवडली आहे.
Jan 20, 2022, 05:09 PM IST
विराट कोहलीच्या कर्णधारपदासोबत या 4 खेळाडूंची कारकीर्द संपणार?
कोहलीने कर्णधारपद सोडलं..आता विराटच्या जवळ असलेल्या या 4 खेळाडूंचं काय होणार
Jan 16, 2022, 03:07 PM IST