rider

Video: 'ते' दृश्य पाहताच राहुल गांधी तातडीने ताफा थांबवून कारमधून उतरले अन्...

Rahul Gandhi Helps Rider: राहुल गांधी आज अविश्वास ठरावासंदर्भातील चर्चेत सहभागी होण्यासाठी संसदेच्या दिशेने निघाले असता त्यांना रस्त्यात एक दृष्य दिसलं आणि त्यांच्या गाड्यांचा संपूर्ण ताफाच थांबला. यानंतर राहुल गांधी स्वत: लगबगीने खाली उतरले आणि विरुद्ध दिशेला चालू लागले.

Aug 9, 2023, 01:46 PM IST

IPL 2023 : ईडन गार्डनवर दिसणार किंग खानच्या टीमची जादू? श्रेयस अय्यरविना असा आहे KKR चा संघ

IPL 2023 Kolkata Knight Riders Playing 11 : आयपीएलमधला तिसरा यशस्व संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स, केकेआरने आतापर्यंत दोनवेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली आहे. आता नव्या हंगामासाठी नव्या उत्साहाने किंग खानचा केकेआर संघ सज्ज झाला आहे. 

Mar 28, 2023, 02:56 PM IST

Petrol Pump Accident CCTV: 1 चूक अन् पेट्रोल पंपावरच बाईकने घेतला पेट; चालकही होरपळा!

Bike Catch Fire On Petrol Pump: कोणालाही काहीही कळण्याच्या आधी अचानक ही बाईक पेट घेते आणि एकच गोंधळ उडतो. रस्त्यावरुन जाणारे लोकही हा प्रकार पाहून या ठिकाणी गोळा होतात.

Mar 4, 2023, 07:33 PM IST

Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

Jun 17, 2022, 11:39 PM IST

Viral Video | स्पोर्ट्सबाईक राईडरचे घाणेरडे कृत्य, लष्करी जवानाने घडवली अद्दल

सोशल मीडियाचे जग लाखो व्हिडिओंनी भरलेले आहे. जिथे रोज काहीतरी व्हायरल होत असते. 

Nov 21, 2021, 07:45 AM IST

मुसळधार पावसामुळे चालक बाईकसह वाहून गेला : Video

मुसळधार पावसाचा जोर वाढला 

Jul 4, 2020, 03:42 PM IST
Aurangabad Help Rider Group Unique Campaign Selfie With Yamraj PT1M10S

औरंगाबाद | शहराच्या रस्त्यावर अवतरले यमराज

औरंगाबाद | शहराच्या रस्त्यावर अवतरले यमराज

Jan 14, 2020, 09:45 PM IST
Ulhasnagar Two Wheeler Rider Attack On Traffic Police PT1M8S

उल्हासनगर | दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला मारलं

Ulhasnagar Two Wheeler Rider Attack On Traffic Police
दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला मारलं

May 26, 2019, 06:40 PM IST

नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

May 31, 2018, 11:16 PM IST

पुणे - हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे - हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Feb 7, 2016, 02:56 PM IST

VIDEO : सायकलिस्टचा हा कारनामा तुम्हाला थक्क करेल...

सायकलच्या साहाय्यानं अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आजवर बनले असतील पण, असा रेकॉर्ड मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहताय...

Sep 23, 2015, 11:26 AM IST

व्हायरल होतोय श्वास रोखणारा हा स्टंट!

स्लोवेनियाच्या बायकरनं आपल्या गो प्रो कॅमेऱ्यात एक खास राइड कॅप्चर केलीय. हा व्हिडिओ श्वास रोखायला लावणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बायकर प्रिमोज रावनिकला सलाम कराल.

Sep 13, 2015, 07:27 PM IST

व्हिडिओ : एक सुळका, एक सायकल आणि एक साहसवेडा

तुमची आवड आणि तुमचं साहस तुम्हाला कुठं घेऊन जाईल, हे सांगणं कठिणचं आहे... असाच एक सायकलिंगचा वेडा पोहचालाय एका उंच सुळक्यावर... कधी सायकलवर बसून तर कधी सायकल खांद्यावर घेऊन... आणि त्याचा हा प्रवास कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. 

Oct 10, 2014, 08:29 PM IST