VIDEO : सायकलिस्टचा हा कारनामा तुम्हाला थक्क करेल...

सायकलच्या साहाय्यानं अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आजवर बनले असतील पण, असा रेकॉर्ड मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहताय...

Updated: Sep 23, 2015, 11:26 AM IST
VIDEO : सायकलिस्टचा हा कारनामा तुम्हाला थक्क करेल... title=

मुंबई : सायकलच्या साहाय्यानं अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आजवर बनले असतील पण, असा रेकॉर्ड मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहताय...

केनी बेलेय या करामती सायकलिस्टनं हा अनोखा रेकॉर्ड केलाय. जमिनीपासून 370 फूट उंचावर दोन टेकड्यांच्या टोकांना 60 फूट लांब अशा एका दोरीनं जोडलं गेलं... आणि या दोरीवरून सायकल चालवत केनीनं दोन टेकड्यांमधलं अंतर पार केलंय. 

फ्रेंच पर्वतरांगांमध्ये त्यानं हा अशक्य वाटणारी कामगिरी शक्य करून दाखवलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, केनीनं जवळपास या वर्ल्डरेकॉर्ड अगोदर जवळपास 12 महिने याचा कसून प्रयत्न केलाय. 

(टीप : असा प्रयत्न तुम्ही घरी करून पाहू नका...) 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.