richest man

Elon Musk पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अंबानी- गौतम अदानींचा नंबर कितवा?

Elon Musk : पैसा आज आहे पण उद्या नाही असं म्हणतात. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. अशाचप्रकार गौतम अदानी यांच्याबाबती दिसून आला असून गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकावरून आता पहिल्या 30 अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर पडले. मात्र गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

Feb 28, 2023, 04:44 PM IST

Gautam Adani Family : लेकीसुना, नातवंडं.... सहकुटुंब सहपरिवार 'अदानी अ‍ॅण्ड सन्स' पहिल्यांदाच सर्वांसमोर

Gautam Adani Family : जे अदानी आता संकटात सापडले आहेत त्यांच्या कुटुंबात आहे तरी कोण? तुम्हालाही पडलाय प्रश्न, तर पाहा ही माहिती... 

Feb 3, 2023, 09:56 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk वर ऑफिसमध्ये झोपण्याची वेळ

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्येच झोपत आहेत. काय आहे कारण?

Nov 15, 2022, 05:55 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

देशातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती

Sep 26, 2018, 10:08 AM IST

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे जॅक मा

अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे.

Apr 28, 2016, 04:05 PM IST

40 वर्षांनी लहान तरुणीच्या बाळाचा बाप होणार इमरान?

पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.

May 8, 2014, 10:21 AM IST

एका झटक्यात बनला सर्वांत श्रीमंत व्यक्ती!

अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...

Jul 18, 2013, 11:45 AM IST