revenge

गर्लफ्रेन्डचा जबरा बदला! ब्रेकअपनंतर बनली बॉयफ्रेंडच्या बापाची दुसरी बायको

Shocking News: प्रेमाचं नातं तुटल्यावर त्याचे मनावर खोल परिणाम होतात. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे.

Apr 19, 2024, 05:46 PM IST

रोहितकडून 'त्या' अपमानाचा बदला? T20 वर्ल्ड कपमधून पंड्याचा पत्ता कट? नंबर 4 वर नवा गडी?

IPL 2024 Rohit Sharma: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामधील कथित वादाची चर्चा पुन्हा एकदा अगदीच वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चेत आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...

Mar 27, 2024, 11:04 AM IST

'मी बदला घेण्यासाठी...', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख

Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: नवाझ शरीफ हे 4 वर्ष ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानमध्ये परतले. यानंतर त्यांनी एका विशेष सभेला संबोधित करताना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल भाष्य केलं.

Oct 22, 2023, 11:33 AM IST

Maharashtra Politics : अजितदादा फडणवीसांचा 'तो' बदला घेणार?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे, त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे

Feb 22, 2023, 03:07 PM IST

धमक्या, शिवराळ भाषा अन् खुनी राजकारण! देवा राजकारण्यांच्या सूडबुद्धीला सुबुद्धी दे

सध्याच्या राजकारणाने आणि राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सुडबुद्धीचं राजकारण सुरु आहे

Feb 21, 2023, 08:34 PM IST

'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

Feb 13, 2023, 02:22 PM IST

शिक्षेपासून वाचण्यासाठी बलात्कारातील आरोपीची पीडितेच्या भावाला घृणास्पद ऑफर, संतापजनक घटना

अत्याचाराच्या बदल्यात... धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना, 12 जणांना अटक

Nov 14, 2022, 04:27 PM IST

'तुम्हाला काहीच माहीत नाही', फोर्डच्या मालकाकडून टाटांचा अपमान, मग असा घेतला बदला

आमच्यावर उपकार केलेत असं म्हणण्याची वेळ फोर्डच्या मालकांवर आली होती

Nov 1, 2022, 03:51 PM IST

होणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं

सोशल मीडियावर भेट मग मैत्री मग लिव्ह-इनची सुरुवात. त्यानंतर या नात्याला घरच्यांची मान्यता मिळाली. प्रेमकहाणी पूर्ण होण्याआधीच अशी घटना घडली आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले. एकाने या जगाचा निरोप घेतला तर दुसरा तुरुंगात पोहोचला. चित्रपटाची कथा मागे टाकणारी ही घटना बंगळुरूतील आहे. जिथे नवरीने होणाऱ्या पतीची हत्या करून बदला घेतला.

Sep 25, 2022, 12:11 AM IST

नाशिक हादरलं! आईच्या अपमानाचा बदला, मुलाचा तलवार, कोयत्याने उद्योजकावर हल्ला

नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरुच, अल्पवयीन मुलांकडून उद्योजकावर हल्ला

Jun 7, 2022, 08:06 PM IST

कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई ही सूडबुद्धीने - आशिष शेलार

आशिष शेलार यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका 

Sep 9, 2020, 12:13 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपच्या पराभवाचा बदला घेणार? विराटने दिलं मजेशीर उत्तर

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला शुक्रवारपासून सुरुवात होते आहे.

Jan 23, 2020, 11:03 PM IST

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण बदला घेण्याच्या तयारीत

अंत्ययात्रेमध्ये 'अमेरिका मुर्दाबाद'च्या घोषणा 

Jan 7, 2020, 07:55 PM IST

दोनच दिवसात विलियम्सकडून विराटचा बदला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली टी-२० सीरिज रोमांचक झाली आहे.

Dec 9, 2019, 04:47 PM IST