rescue mission

नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय?

Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Dec 19, 2024, 12:23 PM IST

अंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?

Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...

Aug 27, 2024, 01:27 PM IST

कडक सेल्यूट! वायुसेनेनं प्रवाहात अडकलेल्या तरुणाला असं केलं एअरलिफ्ट

भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. 

Aug 18, 2020, 11:27 AM IST

गुहेत अडकली अंडर 16 फूटबॉल टीम, वाचवण्यासाठी अनेक देशांचे शर्थीचे प्रयत्न सुरु

अडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...

Jul 8, 2018, 02:54 PM IST

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ८ ठार

केदारनाथ ते गौरीकुंड येथे बचाव कार्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे एम आय -१७ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या अपघातात पाच क्रू मेंबर आणि तीन इतर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Jun 25, 2013, 06:58 PM IST