८० रुपयांत १ जीबी ४जी डेटा

येत्या १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओची ४जी सेवा सुरु होतेय. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अवघ्या ८० रुपयांत ४जी स्पीडने १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलचीही सुविधा आहे.

Updated: Aug 2, 2016, 10:02 PM IST
८० रुपयांत १ जीबी ४जी डेटा title=

मुंबई : येत्या १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओची ४जी सेवा सुरु होतेय. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अवघ्या ८० रुपयांत ४जी स्पीडने १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलचीही सुविधा आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून ही सेवा सुरु होतेय. इतर कंपन्यांकडून १ जीबी प्लॅनसाठी आपल्याला २०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात.

मात्र अवघ्या १०० रुपयाच्या आत तुम्ही थ्रीजी नव्हे तर ४जी सुविधा वापरु शकणार आहात. त्यामुळे रिलायन्सचीही फ्रीडम सेवा यूजर्सना नक्कीच परवडणारी ठरेल.