मानसिक आरोग्य

आयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब

वर्चस्व

जी माणसं कायम तुमच्यावर वर्चस्व सिद्ध करू पाहतात त्यांना कायम दूर ठेवा. कारण, ही मंडळी तुमच्याकडून अनेक गोष्टी करून घेतात.

नकारात्मक सूर

जी मंडळी कायमच नकारात्मक सूर आळवतात अशांपासूनही तुम्ही दूर राहणंच उत्तम. कारण, त्यांचा तुमच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

राईचा पर्वत

अनेक माणसं अशी असतात जी प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीसाठी राईचा पर्वत करतात. त्यांना लगेचच वाईट वटतं, चीड येते अशा लोकांपासून दूर राहा.

अहंकारी व्यक्ती

अहंकारी व्यक्तींना तुच्या आयुष्यात फारसं महत्त्वं देऊ नका. कारण ही मंडळी त्यांच्या अहंकारी वृत्तीनं इतरांना दुखावतात.

विश्वासघात

खोटं बोलणाऱ्या आणि अती गोड बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहा. कारण, ही मंडळी बऱ्याचदा विश्वासघात करतात.

मानसिक आरोग्य

आपल्या मानसिक आरोग्यावर प्रत्येक लहानमोठी गोष्ट परिणाम करत असते. त्यामुळं जीवनात मानसिक आरोग्य कायमच प्राधान्यस्थानी ठेवा. (छाया सौजन्य- फ्रीपिक)

VIEW ALL

Read Next Story