विधिमंडळ अधिवेशन चौथा दिवस 'या' मुद्द्यांवरुन रंगणार
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस
Feb 27, 2020, 07:53 AM ISTपांड्या-राहुलसाठी 'कॉफी' कडू! दोन वनडेमध्ये निलंबनाचा प्रस्ताव
कॉफी विथ करण या शोमध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2019, 02:25 PM ISTपी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस
भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय.
Sep 25, 2017, 12:11 PM ISTस्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव
स्मार्टफोन डिजीटल पेमेंटनं खरेदी केला तर त्यावर एक हजार रुपयांची सबसिडी द्या असा प्रस्ताव केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटसाठी नेमलेल्या समितीनं ठेवला आहे.
Jan 25, 2017, 03:56 PM ISTपासपोर्टवर पिता किंवा पतीचं नाव बंधनकारक नसावं म्हणून शिफारस
महिलांच्या पासपोर्ट संदर्भात इंटर मिनिस्ट्रियल पॅनेलने एक मोठी शिफारस केली आहे. जर शिफारस लागू झाली तर पासपोर्टमध्ये पिता, आई किंवा पतीचं नाव असणं बंधणकारक असणार नाही.
Nov 6, 2016, 08:20 PM ISTपठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव
पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.
Nov 3, 2016, 08:26 PM ISTलोढा समितीच्या अनेक शिफारशी बीसीसीआयनं फेटाळल्या
लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2016, 11:16 AM IST'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...
Oct 28, 2015, 10:36 AM ISTझहीर खानचा टीम इंडियाला सल्ला, मोठी धावसंख्या हवी!
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये सपाटून मार खल्ल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होऊ लागली. आता तर फास्टर बॉलर झहीर खानने टीम इंडियातील खेळाडूंना सल्ला दिलाय. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. तरच परदेशात तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता, असे झहीर म्हणाला.
Aug 23, 2014, 04:39 PM ISTपद्म पुरस्कारांसाठी नावांची फक्त `सूचना`, शिफारस नाही!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर सध्या एका बातमीमुळे चांगल्याच भडकल्यात. कारण, यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी आपल्या कुटुंबीयांचं किंवा मित्रांच्या नावाची सिफारस करणाऱ्यांमध्ये आता लतादीदींचंही नाव जोडलं गेलंय.
Nov 12, 2013, 08:18 AM IST