हॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.
May 18, 2023, 05:35 PM ISTPani Puri Recipe : चटपटीत, चटकदार स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी बनवण्याची सिक्रेट रेसिपी
Pani Puri Recipe : कुरकुरीत पुरीमध्ये घातलेलं आंबट गोड आणि तिखट पाणी त्यातला रगडा नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटलं ना.. पण एका सिक्रेट मारल्याशिवाय पाणी पुरीचं पाणी बनवणं अशक्यच आहे....
Feb 20, 2023, 01:04 PM IST
Lohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश
Best Recipes For Lohri 2023: या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
Jan 13, 2023, 12:34 PM IST
Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा
ग्लुटेन फ्री केकची (glutten free cake) सर्वात सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे हा केक बनणार आहे चक्क बेसनाच्या पिठापासून आणि खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि यात बेसन घातलाय कि मैदा...
Dec 3, 2022, 02:07 PM ISTPorn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTकेळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या
आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.
Nov 10, 2022, 11:58 PM ISTKitchen Hacks : ही खट्टी मिठी दाल वाढवेल तुमच्या आहारातील स्वाद
तर तुम्ही ही खट्टी मिठी दाल नक्कीच ट्राय करू शकता.
Aug 20, 2022, 07:04 PM ISTPotato Side Effects : तुम्हाला बटाटा खायला आवडतो का? मग यापासून होणारे 5 तोटे तुम्हाला माहित असायलाच हवे
बटाटा हा असा कंदमुळे आहे. जो आपल्याला सर्वच लोकांच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. तसेच याचा वापर शाकाहारी जेवणापासून ते अगदी मांसाहारी जेवणामध्ये केला जातो.
May 4, 2022, 08:07 PM ISTकैरीचं पन्हं बनवायचंय... पाहा ही सर्वात सोपी रेसिपी
मार्केटमध्ये कैरीचं पन्हं सहजतेने उपलब्ध असतं, पण तुम्ही हे पन्ह घरच्या घरी देखील बनवू शकता.
Apr 7, 2022, 03:26 PM ISTरमेश देव यांच्या निधनानंतर आता कुठे सावरतंय कुटुंब; लेकीजोग्या सुनेची भावनिक पोस्ट देतेय संकेत
रमेश देव यांच्या निधनाला काही दिवस उलटूनही त्यांचं कुटुंब या दु:खातून सावरताना मोठी धडपड करताना दिसत आहे.
Feb 23, 2022, 10:04 AM IST
या 3 सोप्या पद्धतीने मिरचीचे पदार्थ बनवा आणि रोजच्या जेवणात वेगळी चव आणा.
आम्ही मिरचीचे काही पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत ते एकदा बनवुण पाहा
Aug 3, 2021, 05:10 PM ISTवाटाणे पुलाव खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा हा पुलाव नक्की बनवुन पाहा
हा भात तुम्ही करी किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही ग्रेव्हीसह खाऊ शकता.
Aug 2, 2021, 05:44 PM ISTदिवसाची सुरूवात चटपटीत छोले-भटुरेंनी! ब्रेकफास्टसाठी एकदम गरमागरम झकास मेन्यु
दिवसाची सुरूवात मस्त गरमागरम टेस्टी ब्रेकफास्टने करायची इच्छा असेल तर, छोले भटुरे तुमच्यासाठी भारी पर्याय आहे.
Apr 16, 2021, 07:52 AM ISTमुंबई | बाप्पासाठी तयारी नैवेद्याची
Ganpati Recipe Tikhat Modak 11 Sep 2019
मुंबई | बाप्पासाठी तयारी नैवेद्याची
वेगवेगळ्या खाद्यपदार्थातील तुळशीचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:56 PM IST